वजन कमी करण्यासाठी मी एका दिवसात किती कॅलरी जाळल्या पाहिजेत?HealthPlanet

1 किलो चरबी (Fats) म्हणजे 9000 कॅलरी. 8 मिनिटात 1 किलोमीटर चालले तर 100 कॅलरी जळतील. म्हणजे रोज 50 ते 60 मिनिटे चालले सकाळ संध्याकाळ चालले तर 1000 कॅलरी जळतील. तुम्ही तुमचे जेवणातील कॅलरी कंट्रोल करून रोज 1000 कॅलरी जाळल्या तर तुम्हाला 9 ते 10 दिवस रोज 2 तास चालावे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

कर्बोदके मध्ये किती ऊर्जा मिळते?HealthPlanet

मानवास संतुलित आहारापासून मिळणार्‍या एकूण ऊर्जेपैकी जवळपास ५५ % किंवा अधिक ऊर्जा (उष्मांक) कर्बोदकांपासून मिळते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

2 आठवड्यात 10 किलो वजन जलद कसे कमी करावे?HealthPlanet

​लिंबाचा रस प्या
पाण्यामध्ये दालचिनीचा छोटा तुकडा, एक चमचा ओवा किंवा एक चमचा हळद घालून ते पाणीसुद्धा पिऊ शकता. असं केल्यानं तुमच्या शरीरातील अनावश्यक द्रव्य बाहेर पडून चरबी कमी होण्यास मदत होईल. वजन वाढू न देण्यासाठी व्यायाम हा एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही खास व्यायामासाठी काही वेळ राखून ठेवायला हवा.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

नैसर्गिकरित्या आणि कायमचे वजन कसे कमी करावे?HealthPlanet

दररोज एक कप कोमट पाणी प्यायल्यास वजन कमी होऊ शकते. महिनाभर हे फॉलो केल्यास तुमचे दोन किलो वजन सहज कमी होऊ शकते. साखरेचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा, लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण साखर आहे.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

माझे वजन का वाढत नाही?HealthPlanet

जास्त आहार - दररोज 300 ते 400 जास्त कॅलरीज शरीराला मिळाल्या तर वजन वाढण्यास मदत होते. प्रथिने - वजन वाढवण्यासाठी व्यायामानंतर प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. त्यामुळे स्नायू वाढण्यास मदत होते. पनीर, उकडलेले अंडे किंवा उकडलेले चिकन खाऊ शकता.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

पोट का वाढते?HealthPlanet

याचे पहिले कारण म्हणजे, जर तुमचे जेवण योग्य नसेल आणि तुमची जीवनशैली योग्य नसेल तर तुमचे पोट वाढू लागते आणि तुमचे वजन वाढण्यास सुरुवात होईल. आहार योग्य नसेल तर अन्न पचवण्याची शक्ती नष्ट होते. त्यानंतर जमा होणारी चरबी जाळणे कठीण होते त्यामुळे पोट वाढू लागते. याशिवाय आजकालच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण सतत

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

गाल कमी करण्यासाठी काय करावे?HealthPlanet

हिरवी वेलची हळूहळू चघळल्यास चेहऱ्याचा नीट व्यायाम होतो. यामुळे गाल आणि हनुवटीवर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. त्वचा डिटॉक्स करण्यास उपयुक्त असलेल्या पौष्टिक घटकांचा हिरव्या वेलचीमध्ये समावेश आहे. याद्वारे त्वचेतील विषारी घटक रोमछिद्रांच्या माध्यमातून बाहेर फेकले जातात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

एका महिन्यात वजन कसे कमी करावे?HealthPlanet

एका महिन्यात किती वजन कमी करावे
तज्ञांच्या मते, एका आठवड्यात 0.5 किलोग्राम कमी करणे योग्य आहे. म्हणजे एका महिन्यात 2 किलोच वजन कमी केले पाहिजे. आहारामध्ये कमी कॅलरीयुक्त अन्न आणि व्यायाम केल्यास वजन सहज कमी होऊ शकते. एका महिन्यात 1.5 ते 2.5 किलो वजन कमी होणे योग्य आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

वजन वाढवण्यासाठी काय काय खावे?HealthPlanet

वजन वाढवण्यासाठी आहारात करा 'हे' बदल
उच्च कॅलरी - वजन वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त कॅलरीयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी कोंडा नसलेले पीठ, भाकरी, भात, बटाटा, रताळे, फुल क्रीम दूध यांचा आहारात समावेश करावा. दही, चीज, रवा, गूळ, चॉकलेट खा. याशिवाय फळांमध्ये केळी, आंबा, चिकू, लिची, खजूर ही फळे खावीत.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काय खावे?HealthPlanet

‘हा’ पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाची वाढलेली चरबी झटपट होईल कमी, ७ आयुर्वेदिक उपाय ठरतील रामबाण

वजन वाढणं ही समस्या सामान्य असली तरी आज बहुतांश लोक या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढलेली पोटाची चरबी तर कमी करणं म्हणजे मोठा टास्कच असतो. अशावेळी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांचा आधार घेऊ शकता.
 
प्रमाणापेक्षा वजन वाढलं आहे किंवा दिवसेंदिवस

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views