पोट का वाढते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:00

याचे पहिले कारण म्हणजे, जर तुमचे जेवण योग्य नसेल आणि तुमची जीवनशैली योग्य नसेल तर तुमचे पोट वाढू लागते आणि तुमचे वजन वाढण्यास सुरुवात होईल. आहार योग्य नसेल तर अन्न पचवण्याची शक्ती नष्ट होते. त्यानंतर जमा होणारी चरबी जाळणे कठीण होते त्यामुळे पोट वाढू लागते. याशिवाय आजकालच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण सतत बसून काम करतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info