काय करावे बरे शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत?HealthPlanet

प्रथिने कशी खावीत, किती खावीत, प्रथिनांचे सेवन गरजेनुसार हवे

आजकाल पौष्टिक या विषयावर बोलताना सर्वाधिक ऐकला जाणारा शब्द म्हणजे प्रोटिन किंवा प्रथिने. प्रथिनांची सर्वात जास्त चर्चा होते ती व्यायाम करणाऱ्या किंवा जिमला जाणाऱ्या लोकांमध्ये. प्रथिने कशी खावीत, किती खावीत, याचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. ते शास्त्रीयदृष्ट्या समजून घेण्याचा हा प्रयत्न. 

प्रथिने हा आपल्या

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

प्रथिनांच्या माळेमध्ये जोडलेले जे लघुत्तम घटक असतात त्यांना काय म्हणतात?HealthPlanet

प्रथिनांच्या माळेमध्ये ओवलेले किंवा जोडलेले जे लघुतम घटक असतात त्यांना अमायनो अम्ले असे म्हणतात. मानवी शरीरात सुमारे २० अमायनो अम्ले आढळतात व ही सगळी मानव-शरीरात आहाराचे पचन होऊन उपलब्ध होतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

आहार म्हणजे काय एका वाक्यात उत्तर?HealthPlanet

सर्व जीवनसत्त्वे व खनिजे असलेल्या, शरीरास पूरक असलेल्या संपूर्ण जेवणास आहार असे म्हणतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

आहार शास्त्र म्हणजे काय?HealthPlanet

आहारशास्त्रात प्रत्येक अन्नपदार्थाच्या निरनिराळ्या घटकांची माहिती, ते कसे शिजवावयास पाहिजेत, त्यांचे सेवन केल्यानंतर शरीराच्या नेहमीच्या चयापचयात (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींत) ते कोणती मदत करतात, त्यांच्यापासून शरीराची वाढ व झीज भरून काढण्यासाठी कोणती पोषणद्रव्ये व ऊर्जा मिळतात याचे ज्ञान मिळते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

समतोल आहारामध्ये किती अन्न घटकांचा समावेश होतो?HealthPlanet

समतोल आहाराच्या कल्पनेप्रमाणे जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप इतक्या गोष्टी आवश्यक असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

पोषक घटक म्हणजे काय?HealthPlanet

पोषणाचे घटक : मानवी अन्नाचा मोठा भाग कार्बोहायड्रेटे, वसा, प्रथिने व पाणी हे चार पोषण घटक व्यापतात. एंझाइमे, जीवनसत्त्वे व खनिज अत्यल्प प्रमाणात लागतात. पोषणाच्या दृष्टीने सर्व घटक महत्त्वाचे आहेत, तर काही घटक महत्त्वाची कार्ये करतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

प्रथिने म्हणजे काय व्याख्या?HealthPlanet

प्रथिने किंवा प्रोटीन्स ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

स्निग्ध पदार्थ म्हणजे काय?HealthPlanet

स्निग्ध पदार्थ म्हणजे निरनिराळी तेले, तूप, लोणी, चरबी,इत्यादी. स्निग्ध पदार्थ तसेच निरनिराळया अन्नपदार्थात लपलेले स्निग्धांश (उदा. मक्याच्या दाण्यांतले तेल, गव्हाच्या दाण्यांतले तेल, इ.) असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

माणूस कोण कोणते अन्न खातो?HealthPlanet

रोजचे जेवण वेगळेच, पण त्याखेरीज दिवसभरात माणूस चवीकरता- भुकेकरिता नव्हे- जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कितीतरी पदार्थ खात असतो. भजी, बटाटेवडे, सामोसे, सँडविच वगैरे वगैरे. संध्याकाळी फिरायला गेल्यावर तो भेळपुरी, रगडा पॅटिस खातो. पोटाला थंड वाटावे म्हणून आईस्क्रीम खातो, कोल्ड्रिंग पितो.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

रात्रीच्या जेवणात काय खावे?HealthPlanet

रात्री जेवताना असतील हे पदार्थ तर होईल फायदा

निरोगी आरोग्यासाठी आहार हा फारच महत्वाचा आहे. जर आहार योग्य असेल तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तु्म्ही काय काय खाता हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. दिवसभर तुम्ही कितीही खाल्ले असेल पण रात्री तुमच्या आहारात काय

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views