हाडीताप म्हणजे काय?HealthPlanet

मलेरिया, न्यूमोनिया, मूत्रपिंडाचा जंतुदोष असल्यास असा ताप दिसून येतो. जेव्हा एखाद्याला बरेच दिवस सतत बारीक ताप येतो तेव्हा आपण 'ताप अंगात मुरला' किंवा 'हाडीताप' असे म्हणतो.
शरीरात जेव्हा क्षयरोगासारखे दीर्घ दुखणे असते तेव्हा असा बारीक ताप कायम असतो. त्याचा जोर थंड वातावरणामध्ये अधिक वाढतो.

ऋतुबदलामध्ये ताप येण्याची तक्रार अनेक पेशंटकडून केली जाते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

ताप किती असतो?HealthPlanet

ताप म्हणजे ताप असतो, घरातील सगळ्य ांनाच मनस्ताप असतो. रुग्णासहित सगळ्यांनाच तापदायक असतो. घरात एखाद्याला जरी ताप भरला तरी सगळे घर त्याच्याभोवती भिर-भिरू लागते. सुचेल ते उपाय करू लागतात. आपण करत असलेल्या उपायांचा काहीच परिणाम होत नाही, असे जाणवल्यावर मग डॉक्टरांची शोधाशोध सुरू होते आणि मग रुग्णाला त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाते.

तापाचे अनेकानेक

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

ताप येत असेल तर काय करावे?HealthPlanet

एक महिने किंवा त्यापेक्षा कमी दिवसाच्या बाळाला 100.4°पेक्षा जास्त ताप असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. तर ताप असताना चिमुकला डोळ्यातून संपर्क करतो, व्यवस्थेत बोलतो खेळतोय, त्याला दिलेले पेय तो पितोय तर अशावेळी चिंता करण्याची गरज नसते.
मात्र चिमुकला तापाने फणफणत असेल त्याला थंडी वाजून सतत ताप येतो, अगदी तीन दिवस झाले तरी

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

सारखा ताप का येतो?HealthPlanet

ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणा-या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतल्या तापमान-नियंत्रण-केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा मूळ आजार बरा होण्यासाठी आवश्यक आहे.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

थर्मामीटरने तापमान तपासण्यासाठी कसे?HealthPlanet

ताप मोजण्याच्या पध्दती

तापमापक नळीने ताप मोजता येतो. तापमापक नसेल तर माणसाला ताप कळण्यासाठी आपल्या दोन हातांचा वापर करून तुलना करता येते. यासाठी एक हात आपल्या कपाळावर तर दुसरा हात समोरच्या माणसाच्या कपाळावर सोबत दाखवल्याप्रमाणे ठेवा. दोन्ही हाताच्या तपमानात फरक वाटतो का ते पहा. कोणत्या हाताला जास्त गरम वाटते ते पहा.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

बारीक ताप का येतो?HealthPlanet

मलेरिया, न्यूमोनिया, मूत्रपिंडाचा जंतुदोष असल्यास असा ताप दिसून येतो. जेव्हा एखाद्याला बरेच दिवस सतत बारीक ताप येतो तेव्हा आपण 'ताप अंगात मुरला' किंवा 'हाडीताप' असे म्हणतो. शरीरात जेव्हा क्षयरोगासारखे दीर्घ दुखणे असते तेव्हा असा बारीक ताप कायम असतो. त्याचा जोर थंड वातावरणामध्ये अधिक वाढतो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

लहान मुलांना ताप किती दिवस राहतो?HealthPlanet

तापासाठी उपचार सुरू केल्यावर लगेचच ताप जात नाही. कधी आजार बरा होतो, तरी ताप राहतो व तो नंतर जातो. तापाचे पूर्ण निदान होण्यासच कधी कधी चार ते पाच दिवस लागतात.


लहान मुलांच्या तापासाठी घरगुती उपाय :

मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे आणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

ताप आल्यावर काय करावे?HealthPlanet

ताप आल्यास घरगुती उपाय – Home Remedies For Fever In Marathi

ताप आल्यावर काही घरगुती उपचार इतके परिणामकारक असतात की त्याने तुम्हाला लगेच बरे वाटते. अगदी पूर्वपरंपरागत हे उपाय करण्यात येत आहेत. याचा फायदाही तुम्हाला होतो. असे कोणते घरगुती उपाय आहेत ते आपण पाहूया. 

थंड पाण्याची पट्टी (Cold Water Patti)

साहित्य

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मानवी शरिराचे सामान्य तापमान किती असते?HealthPlanet

माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट म्हणजेच ३७ अंश सेल्सिअस निश्चित करून आता सुमारे दोन शतके झाली आहेत. या तापमानापेक्षा जास्त तापमान झाले तर ताप आला, असे समजले जाते. परंतु, सुदृढ माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?HealthPlanet

निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views