लहान मुलांना जास्त घाम का येतो?HealthPlanet

खूप कपडे परिधान करणे
पण एक वेळ अशी येते की शरीराचे तापमान वाढत जाते आणि लहान मुलांना घाम येऊ लागतो. लहान मुलांना जास्त गरम पदार्थ खाऊ घातल्याने सुद्धा अशा प्रकारचा परिणाम दिसून येऊ शकतो. शरीराला घाम येणे हे शरीराच्या तापमानावर अवलंबून आहे. शरीराचे तापमान वाढले की घामाच्या धरा वाहू लागतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

ताप आल्यावर घाम का येतो?HealthPlanet

तापात घाम का येतो?
वर्कआउट करताना किंवा ताप आला तरी शरीरातून घाम येतो. वास्तविक, जेव्हा शरीरातील तापमान वाढते, तेव्हा तुमच्या घामाच्या ग्रंथी त्वचेवर पाणी सोडतात. या पाण्याचे बाष्पीभवन होताच ते तुमची त्वचा आणि रक्त थंड करते. घामामुळे बॉडी डिटॉक्स होते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

ताप का येतो?HealthPlanet

ताप का येतो?

Fever शरीरात रक्तातल्या पांढ-या पेशींची रोगजंतूंविरुध्दची लढाई चालू असते. या लढाईतून निघणा-या विषारी पदार्थामुळे ताप चढतो. ताप येण्यासाठी मेंदूच्या केंद्रातून आदेश मिळतो.

ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणा-या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतल्या तापमान-नियंत्रण-केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

ताप आल्यावर काय खावे?HealthPlanet

जाणून घ्या अंगात ताप असताना काय खाल :

भरपूर सूप प्या

ताप असताना सूप पिणे हे सर्वात चांगले असते. यातल्या पोषक तत्त्वांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच ताप कमी होण्यासही लवकर मदत होते आणि अशक्तपणा कमी होतो.

बेसनाचा शिरा

बेसनाच्या शिऱ्याचा सर्दी, खोकला, ताप अशा आजारांमध्ये खूप

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

तापाची कणकण म्हणजे काय?HealthPlanet

तापाचे मुख्य प्रकार तीन आहेत :

सतत राहणारा ताप

सतत ताप म्हणजे आजाराच्या काळात अजिबात न उतरता कायम राहिलेला ताप. हा ताप विषमज्वर, कावीळ  वगैरे आजारांमध्ये आढळतो.
कमीजास्त होणारा ताप

आजाराच्या काळात एकदम चढणारा व एकदम पूर्णपणे (किंवा अर्धवट) उतरणारा ताप माहिती विचारून ओळखता येतो. थंडीताप याच प्रकारात येतो. यात आधी थंडी वाजते मग ताप येतो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

लहान मुलांना ताप किती असतो?HealthPlanet

लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. परंतु अंगाला हात लावून जाणवत जरी असला तरी प्रत्यक्षपणे थर्मामीटरवर मोजणे गरजेचे आहे. हल्ली तर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरवर प्रत्यक्षात ताप अंकामध्ये दिसत असल्याने ताप मोजणे सोपे झाले आहे आहे. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

निरोगी शरीराचे तापमान किती असते?HealthPlanet

निरोगी प्रौढ व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट आहे.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो?HealthPlanet

ताप आल्यास घरगुती उपाय – Home Remedies For Fever In Marathi

ताप आल्यावर काही घरगुती उपचार इतके परिणामकारक असतात की त्याने तुम्हाला लगेच बरे वाटते. अगदी पूर्वपरंपरागत हे उपाय करण्यात येत आहेत. याचा फायदाही तुम्हाला होतो. असे कोणते घरगुती उपाय आहेत ते आपण पाहूया. 

थंड पाण्याची पट्टी (Cold Water Patti)

साहित्य

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

तापाचे औषध किती वेळाने द्यावे?HealthPlanet

तापाचे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.
ताप आलेल्या रुग्णांना डॉक्टर किती वेळा औषध घ्यावे व किती प्रमाणात औषध घ्यावे हे सांगतील.

ताप जाण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत :

पावसाळ्यात वातावरण बदलल्यामुळे अनेक लोकांना ताप येतो. अशा तापावर मेडिकलमधून आणलेली गोळी घेण्यापेक्षा विविध घरगुती औषधी घेणे योग्य ठरते. ताप दूर

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

थंडी ताप म्हणजे काय?HealthPlanet

थंडी-ताप, कमी-जास्त प्रमाणात येणारा ताप, विशिष्ट वेळेत येणारा ताप, मुरलेला ताप.. तापाचे असे विशिष्ट प्रकार. सध्याच्या वातावरणात ताप येण्याचे प्रमाण खूप आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ताप हा विकार नसून, ते एखाद्या विकाराचे लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास जिवावरही बेतू शकते.

ताप म्हणजे नेमके काय?

शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views