कोरडा खोकला म्हणजे काय?HealthPlanet

कोरडा खोकला :
कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.

कारणे :

श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो.

लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

माणसाला खोकला का येतो?HealthPlanet

हवामानातील बदल, प्रदूषण, फ्लू इत्यादि अनेक कारणांमुळे हल्ली कोरडा खोकला होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वेळा हा खोकला अनेक दिवस राहतो किंवा फक्त झोपल्यानंतरच येतो. त्यामुळे रात्रभर झोप येत नाही. यामुळे दिवसभरातील कोणतीही कामे करताना अडथळे येताते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

कोरडा खोकला येत असल्यास काय करावे?HealthPlanet

कोरडा खोकला दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय, आजच ट्राय करा..!

खोकला कोरडा असो किंवा मग ओला तो जीवघेणाच असतो. पण कोरडा खोकला अतिशय त्रासदायक ठरतो. खोकताना पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्याच्या त्रासातून स्वतःला मुक्त करू शकता.
 
बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

जास्त खोकला का येतो?HealthPlanet

ही असू शकतात संभाव्य कारणे नाक आणि घशात तेलकट किंवा इतर कोणत्याही पदार्थामुळे कोरडा खोकला होऊ शकतो. याशिवाय प्रदूषित वातावरण, धूळ किंवा मातीचे कण, टीबी, दमा, फुफ्फुसांचा संसर्ग इ. ही सामान्य कारणे आहेत

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

खोकला म्हणजे काय?HealthPlanet

फुप्फुसातील दबलेली हवा कंठद्वारामधून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया व एक विशिष्ट आवाज याने खोकला निदर्शित होतो. खोकला अपोआप किंवा मुद्दामही काढत येतो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

सर्दी होण्याचे कारण काय?HealthPlanet

तिची अनेक कारणे असू शकतात. त्यांपैकी इन्फेक्शन आणि ॲलर्जी अशी दोन प्रमुख आहेत. सर्दीमुळे घसा, सायनस आणि स्वरयंत्रावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. विषाणूच्या संपर्काने आल्यानंतर दोन दिवसात सर्दीची चिन्हे आणि लक्षणे दिसू लागतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

ताप आला तर काय करावे?HealthPlanet

ताप आल्यास घरगुती उपाय – Home Remedies For Fever In Marathi

ताप आल्यावर काही घरगुती उपचार इतके परिणामकारक असतात की त्याने तुम्हाला लगेच बरे वाटते. अगदी पूर्वपरंपरागत हे उपाय करण्यात येत आहेत. याचा फायदाही तुम्हाला होतो. असे कोणते घरगुती उपाय आहेत ते आपण पाहूया. 

थंड पाण्याची पट्टी (Cold Water Patti)
Cold Water Patti

साहित्य

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

ताप आल्यावर केळी खावे का?HealthPlanet

तापात केळी खावी की नाही?

सर्दी आणि तापाच्या काळात कोणतेही फळ आपले शरीर पूर्वीसारखे बनवू शकते. पण केळी हे एक फळ आहे ज्याचा आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम होतो, अशा परिस्थितीत. सर्व फळांमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, पण केळीमध्ये काहीतरी खास आहे.

जेव्हा आपल्याला ताप किंवा सर्दी येते तेव्हा आपल्या शरीराची ताकद

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

लहान मुलांना ताप आला तर काय करायचं?HealthPlanet

लहान मुलांच्या तापासाठी घरगुती उपाय :

मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे आणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते. तथापि तापमानाचे मोजमाप हे काही तापाची चिंता करण्याचे कारण नाही. पालक म्हणून, आपल्या मुलाला बरे वाटत आहे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मला अचानक इतका घाम का येतोय?HealthPlanet

जास्त घाम येणे रोगांचे लक्षण असू शकते, कारणे आणि उपचार जाणून घ्या

घाम येणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. उन्हाळ्यात आपण काम करतो किंवा वर्कआउट करतो तेव्हा घाम येणे हे स्वाभाविक आहे, परंतु काही लोकांना काम न करता जास्त घाम येताे. आपल्याला माहित आहे की जास्त घाम येणे आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views