माणसाला खोकला का येतो?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 12:50

हवामानातील बदल, प्रदूषण, फ्लू इत्यादि अनेक कारणांमुळे हल्ली कोरडा खोकला होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वेळा हा खोकला अनेक दिवस राहतो किंवा फक्त झोपल्यानंतरच येतो. त्यामुळे रात्रभर झोप येत नाही. यामुळे दिवसभरातील कोणतीही कामे करताना अडथळे येताते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info