रात्री माझी पाळी जड का असते?HealthPlanet

पाळी जास्त जाणे

पाळी जास्त जाणे म्हणजे पाळीत जास्ती रक्तस्राव जाणे. काही वेळा गर्भाशयाच्या गाठी,गर्भनलिका व बीजांड यांची सूज, शरीरातील इतर प्रकारचे दोष (उदा. रक्तस्रावाची प्रवृत्ती असणे) इत्यादींमुळे पाळी जास्त जाते. मात्र अनेक स्त्रियांमध्ये याचे कसलेही कारण सापडत नाही. या प्रकारात पाळी वेळच्या वेळी येते, पण बरेच दिवस रक्त जाते. रक्तस्राव

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीचा रंग काय आहे?HealthPlanet

मासिक पाळीच्या रक्ताचा रंग दर्शवतो तुमच्या आरोग्याची स्थिती; जाणून घ्या कधी आहे शरीराला मदतीची गरज
मासिक पाळीच्या रक्ताच्या रंगावरून तुम्ही तुमचे आरोग्य जाणून घेऊ शकता. होय, त्याचा रंग पाहून, तुमच्या शरीराला कधी मदतीची गरज आहे याची जाणीव होऊ शकते.

मासिक पाळीच्या रक्ताचा रंग दर्शवतो तुमच्या आरोग्याची स्थिती; जाणून घ्या कधी आहे शरीराला

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळी दरम्यान कापड घेतल्याने काय होते?HealthPlanet

६३% महिला अजूनही मासिक पाळीत वापरतात कापड

देशातल्या १५ ते २४ वर्षांदरम्यानच्या ६३ टक्के तरुणी अजूनही मासिक पाळीच्या वेळी कापडाचा वापर करतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे - ४ च्या एका ताज्या अहवालातली ही माहिती आहे. मासिक पाळीच्या वेळी किती टक्के महिला आरोग्यदायी साधने वापरतात, याचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीत किती रक्त यायला हवे?HealthPlanet

मासिक पाळीत साधारणतः 30 ते 72 मिली म्हणजे 5 ते 12 टिस्पून इतके रक्त जाते अशी एनएचएस माहिती देते. काही महिलांमध्ये यापेक्षा जास्त रक्त जाऊ शकते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीच्या कोणत्या दिवशी केस धुवावेत?HealthPlanet

तर, काही जणींना अगदी ८ दिवसांपर्यंतही हा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे साधारणपणे मासिक पाळीचं चक्र २ ते ५ या दिवसांपर्यंत असतं. त्यामुळे या काळात प्रत्येक स्त्रीने स्वत:च्या आरोग्याकडे आणि खासकरुन आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्यातच मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी डोक्यावरुन अंघोळ करावी असं म्हटलं जातं.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीत आंघोळ करणे वाईट आहे का?HealthPlanet

मासिक पाळीत आंघोळ करताना या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, जाणून घ्या या का महत्त्वाच्या आहेत?

मासिक पाळी आणि स्वच्छता दोन्ही गोष्टी येतात. पीरियड्समध्ये आंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या पीरियड्समध्ये आंघोळ करण्याची योग्य पद्धत.

पीरियड्स हा महिलांसाठी खूप कठीण काळ असतो. बहुतेक महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखी,

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळी येण्यासाठी योग्य वय काय आहे?HealthPlanet

स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीत काम केल्यास काय होते?HealthPlanet

स्त्रियांनी periods चालू असतांना काय करावे, काय टाळावे, ५ महत्वाचे मुद्दे!

मासिक पाळी दरम्यान मूड स्वींग्स होणे, चिडचिड होणे साहजिक आहे. मासिक पाळी दरम्यान अनेकदा कोणाशीही बोलायची इच्छा होत नाही, कधी खूप आनंद होतो तर कधी मन दुःखी होते. असे मूड स्वींग्स होतच असतात.

आपली अशी वागणूक बघून आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास व्हायला

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीत तीव्र वेदना होत असल्यास काय करावे?HealthPlanet

मासिक पाळीत होत असतील तीव्र वेदना तर या गोष्टी खाल्याने मिळेल आराम
मासिक पाळीदरम्यान अनेक स्त्रियांना असह्य वेदना होतात. ओटीपोटात होणाऱ्या या वेदना काही उपायांनी कमी करता येणे शक्य आहे.


मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा असा अविभाज्य भाग आहे ज्याचा त्रास (period cramps) महिलांना दर महिन्याला सहन करावा लागतो. त्यामुळे

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

वेदनादायक मासिक पाळीला काय म्हणतात?HealthPlanet


मासिक पाळी म्हणजे काय?
मासिक पाळीला सुरुवात होणे हा प्रत्येक मुलीमधील महत्त्वपूर्ण बदल आहे. मासिक पाळीदरम्यान मुलीच्या गर्भाशयातून रक्तस्राव होत असतो. आपल्या शरीराला आवश्यक नसलेल्या उती (टिश्यु) या काळात बाहेर सोडल्या जातात. आपण शारीरिकदृष्ट्या परिपक्व होण्याचा एक भाग म्हणून या उती आणि काही प्रमाणात रक्त शरीराबाहेर सोडले जाते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views