शुक्राणू कोणत्या अन्नापासून बनतात?HealthPlanet

पुरूषांमधील स्पर्मची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय,

पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता किंवा वीर्य कमी होण्याच्या समस्येला अझोस्पर्मिया म्हणतात. या समस्येमध्ये पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते. पुरुषांच्या आरोग्याशी संबंधित ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक असू शकते. शुक्राणूंच्या कमतरतेमुळे पुरुष वडिल बनू शकत नाहीत आणि इतर अनेक समस्या

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

पुरुषाचे शुक्राणू कसे बाहेर पडतात?HealthPlanet

खरतर या प्रक्रियेत शरीरातील अतिरिक्त स्पर्म (शुक्राणू) आणि सीमन (वीर्य) बाहेर पडतात. मनात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता असेल किंवा कामोत्तेजक स्वप्न पाहिल्यामुळे स्वप्नदोष होतो.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शुक्राणू कशासारखे दिसतात?HealthPlanet

शुक्राणू कशासारखे दिसतात?
शुक्राणू

परिपक्व पुं-जनन कोशिकेला (पेशीला) शुक्राणू म्हणतात. ही विशेषीकृत पेशी असून हिची वाढ होत नाही. बहुतेक प्राण्यांतील नरांमध्ये शुक्राणुनिर्मिती होते. बहुतेक शुक्राणूंना चाबकासारखे पुच्छ असते. मात्र सूत्रकृमी, अयुतपाद, कवचधारी, डेकॅपॉड (उदा., क्रेफिश), डिप्लोपॉड (उदा., सहस्रपाद) या गटांतील प्राण्यांच्या शुक्राणूंना पुच्छ नसते व ते अचर समजले जातात. विशेषकरून सस्तन प्राण्यांसारख्या

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

स्त्रीच्या आतील वीर्याचे काय होते?HealthPlanet

महिलांना पुरुषांच्या वीर्याबद्दल माहीत असायलाच हव्यात अशा 6 महत्त्वाच्या गोष्टी

वीर्य किंवा शुक्राणूंबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, पण नुसते ऐकण्याशिवाय तुम्हाला आणखी काय माहिती आहे? तुम्हाला माहिती आहेच की, पौगंडावस्थेतील पुरुषांच्या आयुष्यात चेहऱ्यावर आणि शरीरावर केसांची वाढ, आवाजात बदल आणि लैंगिक उत्तेजनाची भावना असे अनेक बदल होतात. मुलांमध्ये होणारा आणखी एक मोठा

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शुक्राणूंची कमतरता असल्यास काय करावे?HealthPlanet

पुरूषांमधील स्पर्मची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, 'अझोस्पर्मिया' सारख्या आजारापासून व्हाल मुक्त

पुरूषांमधील शुक्राणूंची कमतरता कमी होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्म काऊंट कमी असल्यामुळे पुरूषांचा वडिल होण्याचा अनुभव घेता येत नाही किंवा अनेक समस्यांमधून जावं लागतं. अशावेळी आयुर्वेदिक पाच उपाय तुम्हाला अगदी फायदेशीर ठरतील. घरच्या घरी हे उपाय करून स्पर्म

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शुक्राणू कोठे तयार केले जातात?HealthPlanet

वृषणांत अनेक रेतोत्पादक सूक्ष्म नलिका असतात. या नलिकांच्या भित्तींत शुक्राणू निर्माण होत असतात. या नलिकांत सिर्टोली कोशिका इतस्ततः विखुरलेल्या असतात. रेतोत्पादक नलिकांच्या बाह्य भित्तींमधील स्कंध कोशिकांपासून अपक्व (आद्य) शुक्राणुकोशिका तयार होतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

पोटात मुलगा असेल तर त्याला खायला काय वाटतं?HealthPlanet

बाळाची चाहूल लागताच करा ‘या’ लक्षणांचं निरीक्षण; कळेल मुलगा होणार की मुलगी

गर्भधारणेनंतर काही लक्षण पाहिल्यावर एखाद्या महिलेला मुलगा होणार की मुलगी याचा दावा करणारे काही लोक आपल्या आजूबाजूला सापडतील. पण, आता या संदर्भात एक संशोधन करण्यात आलं आहे. त्यानुसार महिलेचं वाढणारं वजनामुळे बाळाचं लिंग ओळखता येऊ शकतं.

पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्समध्ये

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

पुरुषाचे शुक्राणू किती असावे जेणेकरून मूल टिकेल?HealthPlanet

गर्भधारणेसाठी पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या किती असावी? वाचा सविस्तर माहिती

अनेक बाबतीत पुरुषही मूल न होण्याला जबाबदार असतात. आज आपण जाणून घेऊया की, वडील होण्यासाठी माणसाच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या किती (Sperm Count) असावी लागते आणि त्यांच्यामध्ये किती गतिशीलता असावी.

लग्नानंतर अनेक जोडप्यांना आई-वडील होण्याची इच्छा असते. घरात लहान मुलाच्या हसण्या-रडण्यानं

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

प्रजननक्षमता म्हणजे काय?HealthPlanet

जननक्षमता म्हणजे जीवंत प्राण्यांची सामान्य लैंगिक क्रियेतून पुनरुत्पादन करण्याची क्षमता होय. स्त्रीने प्रत्यक्षात जिवंत अपत्यांना जन्म देणे, ही प्रक्रिया म्हणजे प्रजनन. जननक्षमता सुप्त असते, तर प्रजननक्षमता दृश्य असते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views