ताक मध्ये किती कॅलरीज असतात?HealthPlanet

ताक हा एक दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे.

दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते. केवळ दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

1 कॅलरी म्हणजे किती ज्यूल?HealthPlanet

१ कॅलरी = ४.२ ज्यूल्स..
आपल्याला 1 कॅलरी किती ज्युल्सच्या समान आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे.
उष्मांक म्हणजे अन्न बनवण्याचे प्रमाण हे ऊर्जेचे स्वरूप, उष्णतेच्या मोजमापसह कॅलरी जूलमध्ये रूपांतरित करू शकतात.
1 कॅलरी = 4.186 जूल.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

ओट्स मध्ये किती कॅलरीज असतात?HealthPlanet

100 ग्रॅम ओट्समध्ये किती पोषक तत्वे मिळतात पाहा. कॅलरी – 389, पाणी – 8%, प्रोटीन – 16.9 ग्रॅम, कार्ब्सन – 66.3 ग्रॅम, फायबर – 10.6 ग्रॅम चरबी – 6.9 ग्रॅम आपल्या शरिरातील विविध व्याधींना ग्लुटेन कारणीभूत असते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

एक कॅलरी म्हणजे किती ज्यूल?HealthPlanet

१ कॅलरी = ४.२ ज्यूल्स..
आपल्याला 1 कॅलरी किती ज्युल्सच्या समान आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे.
उष्मांक म्हणजे अन्न बनवण्याचे प्रमाण हे ऊर्जेचे स्वरूप, उष्णतेच्या मोजमापसह कॅलरी जूलमध्ये रूपांतरित करू शकतात.
1 कॅलरी = 4.186 जूल. आवश्यक उत्तर आहे.



कॅलरीज म्हणजे काय? कॅलरी चार्ट मराठी, वजन कमी होणे किवा वाढणे ही आज खूप गंभीर

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

कर्बोदकांपासुन आपल्याला किती कॅलरी ऊर्जा मिळते?HealthPlanet

मानवास संतुलित आहारापासून मिळणार्‍या एकूण ऊर्जेपैकी जवळपास ५५ % किंवा अधिक ऊर्जा (उष्मांक) कर्बोदकांपासून मिळते

शरीराला ऊर्जा पुरविणार्‍या पोषकद्रव्यांच्या तीन मुख्य गटांपैकी एक गट. मेद आणि प्रथिने हे इतर दोन गट आहेत. सर्व कर्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी बनलेली असतात. वनस्पती व प्राणी यांमध्ये कर्बोदके विपुल प्रमाणात व विविध

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

संतुलित आहाराची आवश्यकता का असते?HealthPlanet

मानवाच्या शारीरीक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टीक आहाराची आवश्यकता असते. पौष्टीक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरीही त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो. म्हणून निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी संतुलित आहाराची आवश्यकता आहे. व्यक्तीचे वय, लिंग, उंची, शारीरीक क्षमता आणि वजनानुसार संतुलित आहाराची आवश्यकता असते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मानवी शरीराला सर्वाधिक ऊर्जा कोण पुरविते?HealthPlanet

शरीरात पेशीपेशीत चालणारी मुख्य ऊर्जाप्रक्रिया म्हणजे ग्लुकोज साखरेचे विघटन. ऊर्जाप्रक्रियेसाठी ग्लुकोज साखर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शरीर निरोगी ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?HealthPlanet

दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज इत्यादी घटक तत्त्वांनी युक्त सकस व संतुलीत नियमित पुरेसा आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य लाभते. आहारावर आरोग्य विषयक स्थिती अवलंबून असते. निरोगी राहायचे असेल तर वेळेवर अन्न खाणे आवश्यक आहे. फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर असते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

पौष्टिक पदार्थ म्हणजे काय?HealthPlanet

पौष्टिक आहार म्हणजे नक्की काय
पौष्टिक आहार म्हणजे असे जेवण जे तुम्हाला तुमच्या शरीराचे कार्य आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्वे पुरवतात. पाणी, कर्बोदके, चरबी, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे हे मुख्य पोषक घटक आहेत जे निरोगी, संतुलित आहार बनवतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

संतुलित व सकस आहार म्हणजे काय त्याचे फायदे लिहा?HealthPlanet

संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय / संतुलित आहार – अन्न हे मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. आपल्या शरीराची वाढ होणे ,झीज भरुन काढणे,ऊर्जा निर्मिती हे सर्व आपल्याला अन्नातून मिळणार्‍या घटक पोषण तत्त्वांमुळे पूर्ण होऊ शकते .आहारात घेतलेले अन्न पोषण दृष्ट्या समतोल असायला हवे.

चला तर मग

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views