४ समतोल आहार म्हणजे काय?HealthPlanet

समतोल आहार ज्यात सर्व जीवनाश्यक पौष्टीकांच समावेष असतो त्या आहारस balanced diet म्हणतात.

जीवनावश्यक पौष्टिक म्हणजे कर्बोदके, खनिजे, प्रथिने, फायबर, चरबी युक्त अन्न. योग्य आणि शरीराला पुरेसे पौष्टिक अन्न आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते , लहान सहान आजारांचा समर्थपणे मुकाबला करण्यास शरीर सक्षम बनते.

पौष्टिक

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

अन्नपदार्थ खराब झाल्याचे तुम्हाला कसे कळेल?HealthPlanet

अन्नाची नासाडी त्याच्या रंग, चव आणि वासातील बदलांवरून ओळखता येते. ताजे अन्न खराब झालेल्या अन्नापेक्षा वेगळे दिसते. जसे की रंगात बदल, पोत बदलणे. पदार्थ सामान्यपेक्षा मऊ होऊ शकतो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

अन्न संरक्षण म्हणजे काय?HealthPlanet

अन्न सुरक्षा आणि अन्न गुणवत्ता या अटी कधीकधी गोंधळात टाकणाऱ्या असू शकतात. अन्न सुरक्षा म्हणजे सर्व क्रॉनिक किंवा तीव्र धोक्यांचा संदर्भ आहे जे अन्न ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानिकारक बनवू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मुगाच्या दाण्यात किती टक्के प्रथिने असतात?HealthPlanet

मुगामध्ये २० ते २५ टक्के प्रथिने असतात आणि ही प्रथिने तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

अन्नाचे प्रमुख घटक कोणते व किती आहे?HealthPlanet

अन्नाचा बहुतेक भाग सुंयगांच्या तीन प्रधान घटकांचा बनलेला असतो : (१) कार्बोहायड्रेटे, (२) वसा आणि (३) प्रथिने. यांशिवाय लवणे व खनिज द्रव्ये, जीवनसत्त्त्वे आणि इतर कार्बनी संयुगे व पाणी या सर्वांची प्राण्यांना अन्नात जरूरी असते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

अन्नपदार्थ शिजवण्याचा मुख्य उद्देश काय असतो?HealthPlanet

रोजच्या स्वयंपाकात आपण अन्न शिजवतो आणि त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतो. यामुळे अन्नाची चव सुधारते किंबहुना ते मसाले वापरून अधिक अधिक चविष्ट केलं जातं आणि काही पदार्थ पचायलादेखील सोपे होतात. ते कच्च्या स्वरुपात खाणंही शक्य नसतं.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

तुम्हाला अन्न आणि पोषण बद्दल काय समजते?HealthPlanet

पोषण : एककोशिकीय (एकाच पेशीच्या बनलेल्या) जीवांपासून ते जटिल अशा स्तनी प्राण्यांपर्यंतच्या सर्व प्राण्यांना व वनस्पतींना त्यांच्या क्रियाशील जीवनासाठी आणि यशस्वी प्रजोत्पादनासाठी वा पुनरुत्पादनासाठी काही खाद्य पदार्थ किमान स्वरूपात व प्रमाणात लागतात. हे पदार्थ काय आहेत? त्यांचे कार्य असे होते? या पदार्थांचे प्रमाण कमी वा जास्त झाल्यास काय परिणाम होतात?

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

कुपोषण प्रतिबंधक उपाय काय आहेत?HealthPlanet

कुपोषण म्हणजे काय ?

पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

अतिपोषण म्हणजे काय?HealthPlanet

कुपोषणाचा एक प्रकार म्हणजे अतिपोषण (Over Nutrition) अतिपोषाणामुळे होणारे आजार म्हणजे स्थूलत्व व लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब (Hypertension), रक्तभिसरण संस्था तसेच किडनीचे आजार, लिव्हर आणि काही विशिष्ट प्रकारच्या ८९ पचनसंस्था कर्करोगास कारणीभूत असतात. आहार आणि काही आजार यांचा घनिष्ठ संबंध असतो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

अंड्या पासून काय मिळते?HealthPlanet

एक अंडे खाल्ल्याने तुम्हाला 6 ग्रॅम प्रोटीन तसेच मोठ्या प्रमाणात पोषण मिळते. त्यात फक्त व्हिटॅमिन सी नसतं. सकाळच्या नाश्त्यात अंडी लिंबू किंवा संत्र्या सोबत खावीत, जेणेकरून आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी देखील मिळेल. यामुळे तुमचा तग धरण्याची क्षमता चांगलाच वाढेल.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views