गर्भधारणा टाळण्यासाठी मासिक पाळी नंतर किती दिवस सुरक्षित आहे?HealthPlanet

एवढ्यात प्रेग्नन्सी नकोय!

आमचं लग्न होऊन चारच महिने झालेत. एरवी आम्ही काळजी घेतो पण काल रात्री ते राहून गेलं. आम्हाला एवढ्यात बाळाची जबाबदारी नकोय.
आमचं लग्न होऊन चारच महिने झालेत. एरवी आम्ही काळजी घेतो पण काल रात्री ते राहून गेलं. आम्हाला एवढ्यात बाळाची जबाबदारी नकोय. प्रेग्नन्सी टाळायला काय करावं लागेल?...असे प्रश्न नवविवाहितांनाच

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

बसून काम करणाऱ्या पुरुषांसाठी किती उष्मांक आवश्यक असतो?HealthPlanet

उष्मांक हे उष्णता किंवा तापमान मोजण्याचे एकक आहे. एक ग्रॅम पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणार्‍या उष्णतेला एक कॅलरी म्हणतात. त्याला ग्राम कॅलरी असेही म्हणतात. उष्णता मोजण्यासाठी आपण एक मोठे युनिट देखील वापरतो, त्याला किलोकॅलरी म्हणतात. हे एका ग्रॅम कॅलरीपेक्षा हजार पटीने जास्त आहे, अन्नपदार्थांमुळे पचन प्रक्रियेत निर्माण होणारी

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

वजन कमी करण्यासाठी रोज किती कॅलरी कमी करावी लागते?HealthPlanet

वजन कमी करण्याचे गणित- 0.45 किलो फॅटमध्ये 3500 कॅलरीज असतात. म्हणून, आठवड्यात अर्धा किलो वजन कमी करायचे असेल तर, तुम्हाला दररोज 500 जास्त कॅलरीज बर्न करणे आवश्यक आहे. 500X7 = 3500 कॅलरीज, ज्यामुळे अर्धा किलो वजन कमी होईल.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

कर्बोदकांपासुन किती कॅलरी ऊर्जा मिळते?HealthPlanet

कर्बोदके (Carbohydrates) :

मानवास संतुलित आहारापासून मिळणार्‍या एकूण ऊर्जेपैकी जवळपास ५५ % किंवा अधिक ऊर्जा (उष्मांक) कर्बोदकांपासून मिळते.

शरीराला ऊर्जा पुरविणार्‍या पोषकद्रव्यांच्या तीन मुख्य गटांपैकी एक गट. मेद आणि प्रथिने हे इतर दोन गट आहेत. सर्व कर्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी बनलेली असतात. वनस्पती व प्राणी यांमध्ये कर्बोदके विपुल प्रमाणात

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

कॅलरीज बर्न म्हणजे काय?HealthPlanet

वजन वाढवणे आणि कमी करणे दोन्ही कॅलरी बर्नशी (Calorie burn) संबंधित आहेत. तुम्ही जितक्या कॅलरी सेवन केल्या आहेत, जर तितक्या कॅलरीज बर्न नाही झाल्या तर तुमचे वजन वाढू शकते. दुसरीकडे जर तुम्ही जितक्या कॅलरीज बर्न करता, त्यापेक्षा कमी कॅलरी दिवसभर सेवन केल्या, तर तुमचे वजन कमी होऊ शकते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

वजन कमी करण्यासाठी काय काय खावे?HealthPlanet

Weight Loss Diet वजन घटवण्यासाठी नेमकं काय खावे, फळे की भाज्या?

वजन घटवण्यासाठी जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात भाज्यांचा समावेश करावा. यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी जलदगतीने कमी होण्यास मदत मिळेल.
 
धावपळीचे जीवन, ताणतणाव, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे बहुतांश जण वजन वाढल्याच्या समस्येमुळे हैराण आहेत. वजन

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

वजन वाढवण्यासाठी काय करावे?HealthPlanet

वजन वाढवण्यासाठी आहारात करा 'हे' बदल
उच्च कॅलरी - वजन वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त कॅलरीयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी कोंडा नसलेले पीठ, भाकरी, भात, बटाटा, रताळे, फुल क्रीम दूध यांचा आहारात समावेश करावा. दही, चीज, रवा, गूळ, चॉकलेट खा. याशिवाय फळांमध्ये केळी, आंबा, चिकू, लिची, खजूर ही फळे खावीत.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

दोन चपाती मध्ये किती कॅलरीज असतात?HealthPlanet

कॅलरीज म्हणजे काय? (what are calories)

प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी उर्जाची गरज पडते. जसे की वाहन चालवण्यासाठी पेट्रोल किवा डीजल तसेच आपल्याला वेग वेगळी कामे करण्यासाठी उर्जाची गरज पडते यालाच आपण कॅलरी म्हणू शकतो.

कॅलरी ऊर्जा मोजण्यासाठी एक कॅलरी एक युनिट आहे. खासकरून कॅलरीचा उपयोग खाद्य पदार्थ आणि पेय पदार्थ मधील उपस्थित

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

1 किलो कॅलरी म्हणजे किती कॅलरी?HealthPlanet

एक किलो कॅलरीमध्ये ४१८६.८ जूल आणि १००० कॅलरी (छोट्या प्रकारच्या कॅलरीज्) इतक्या कॅलरीज् आढळून येतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

रोज किती कॅलरी?HealthPlanet

26-45 वयोगटातील मध्यम सक्रिय व्यक्तीला त्याचं वजन योग्य राखण्यासाठी दररोज 2,600 कॅलरीज आणि दर आठवड्याला 0.45 किलो कमी करण्यासाठी 2,100 कॅलरीज आवश्यक असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views