गर्भपिशवी काढल्यानंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे?HealthPlanet

गर्भपिशवी काढल्यानंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे?
गर्भपिशवी काढल्यानंतर तीन-चार दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

फलित बीज गर्भाशयात किती दिवसात पोहचते?HealthPlanet

गर्भधारणा झाली कसे ओळखावे :
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि गर्भधारणा झाली कसे ओळखावे? अनेकांचा मनात गर्भधारणा व प्रसूती बद्दल खूप प्रश्न असतात, या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला गर्भधारणा व प्रसूती सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

स्त्री-पुरुष यांचा संभोग होतो. संभोगात पुरुषाचे ताठर शिश्न स्त्रीच्या योनीत जातो. योनीत पुरुषाचे वीर्यस्खलन

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भ पिशवी साफ करणे म्हणजे काय?HealthPlanet

'क्युरेटिंग' म्हणजे बोली भाषेत गर्भपिशवी साफ करणे. वैद्यकीय भाषेत याला 'डायलेशन अॅंड क्युरेटाज' (Dilatation and Curettage) असं म्हणतात. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'क्टुरेटिंग' एक छोटी शस्त्रक्रिया आहे असून वयाची पस्तिशी (35) ओलांडलेल्या महिलांना सामान्यत: क्युरेटिंग करण्याची आवश्यकता भासते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मुले कसे तयार होतात?HealthPlanet

बाळ कसे तयार होतात?

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया :

शुक्राणू (sperm) आणि अंडी (Egg) कुठून येतात? ते एकमेकांना कसे शोधतात? मग ते दोघे मिळून नवीन जीवन कसे निर्माण करतात? आणि मग ती प्रक्रिया कोणती, ज्याद्वारे गोंडस बाळ गर्भात आकार घेऊ लागते आणि योग्य वेळी बाहेर येते.

गर्भात बाळाची सुरुवात कशी होते याचा तुम्ही

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गरोदरपणात कसे बसावे?HealthPlanet

गरोदरपण आणि पायाची अढी? गरोदरपणात पायावर पाय ठेवून बसावं का? डॉक्टर काय सांगतात?

''बाई गं.... गरोदर आहेस ना, मग असंच बस.... तसं उभं राहू नकाे... गरोदर बाईने असं करू नये, प्रेगन्सीमध्ये तसं चालत नाही हं... '', अशा हजारो सूचना प्रेगनन्ट बायकांना नऊ महिन्यात ऐकाव्या लागतात. गर्भारपणात हमखास ऐकायला मिळणारी अशीच एक

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

पोटात बाळाचे वजन किती असावे?HealthPlanet

गर्भातील बाळाचं वजन किती असायला हवं? वजन कमी असल्यास काय करावं?

बाळ गर्भात असताना त्याची योग्य रितीने वाढ होते आहे की नाही? या गोष्टीचा अंदाज त्याच्या वजनावरुन आपण घेऊ शकतो. तर बाळाचे वजन कमी असल्यास प्रेग्नेंसीमध्ये अडचण येऊ शकते आणि बाळाच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. म्हणून जाणून घ्या गर्भातील बाळाचे वजन

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भवती स्त्रियांनी ग्रहण कसे पाळावे?HealthPlanet

गर्भवती महिलांनी असे करूच नये
ग्रहण चालू असताना गर्भवती महिलांच्या अंगावर ग्रहणाची सावली पडू नये. असं म्हणतात की याचा परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. तसेच मूल अपंग होऊ शकते. म्हणूनच ग्रहण काळात महिलांनी घरातच राहावे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

पिशवीचा ऑपरेशन कसे करतात?HealthPlanet

गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करणं केव्हा ‘गरजेचंच’ असतं? का काढावं लागतं गर्भाशय?
गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात, तेव्हा त्याची नेमकी काय कारणं असतात? कधी ते टाळता येतं, कधी काढून टाकणंच अपरिहार्य होतं?

पुन्हा एकदा तोच थकलेला, फिकुटलेला चेहरा... वय ४५ ते ५० च्या मध्ये..
'डॉक्टर, एक महिन्यापासून ब्लीडिंग होतंय. कालपासून

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भपिशवी काढल्यानंतर काय त्रास होतो?HealthPlanet

गर्भपिशवी - समज आणि गैरसमज

महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती महिलांची गर्भाशये काढली गेली, याविषयीची माहिती प्रशासनामार्फत गोळा करणे सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यातल्या

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भाशय कसे असते?HealthPlanet

श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही त्रिकोनी, उलट्या धरलेल्या पेरू किंवा नासपतीच्या आकाराची, स्नायूंची बनलेली जाड पिशवी असते. त्याची आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोणी असते. त्याच्या वरच्या रूंद, घुमटकार आणि जाड भागाला बुध्‍न म्हणतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views