हिमोग्लोबिन किती असावे?HealthPlanet

कोणत्या व्यक्तीमध्ये किती रक्त असावे?

लहान मुलांमध्ये किती रक्त असावे
निरोगी आणि पूर्ण-कालावधीत जन्मलेल्या बाळांचे शरीरामध्ये वजनाच्या प्रतिकिलो ग्राममध्ये सुमारे 75 मिलिलिटर (एमएल) रक्त असते. जर बाळाचे वजन सुमारे 8 पाऊंड असेल, तर त्यांचे सुमारे 270 एमएल रक्त किंवा 0.07 गॅलन असते.

वयस्कर व्यक्तींमध्ये किती रक्त असावे
150 ते 180 पाऊंड वजनाच्या सरासरी प्रौढ

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

खोकल्यासाठी रामबाण उपाय काय?HealthPlanet

कोरड्या खोकल्यामुळे परेशान? उघडा आजीबाईचा बटवा, करून पाहा ५ उपाय

सर्दी ४- ५ दिवसांत बरी होते, पण कोरडा खोकला मात्र अजिबात पाठ सोडत नाही... सततच्या खोकल्यामुळे वैताग आला असेल, तर करून बघा हे घरगुती उपाय (home hacks)..

कोरड्या खोकल्यामुळे परेशान? उघडा आजीबाईचा बटवा, करून पाहा ५ उपाय
Highlightsवारंवार खोकल्याचा त्रास होत असेल,

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

खोकल्याला काय औषध आहे?HealthPlanet

कोरडा खोकला दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय, आजच ट्राय करा..!

खोकला कोरडा असो किंवा मग ओला तो जीवघेणाच असतो. पण कोरडा खोकला अतिशय त्रासदायक ठरतो. खोकताना पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्याच्या त्रासातून स्वतःला मुक्त करू शकता.

बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

जीवनसत्त्वे म्हणजे काय त्याचे दोन गट व सहा प्रकार लिहा?HealthPlanet

जीवनसत्त्वाचे दोन मुख्य प्रकार आहेत- पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे (पण तेलात विरघळणारे). 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वे ही पाण्यात विरघळतात त्यामुळे शरीरात विशिष्ट पातळीच्या वर त्यांचा साठा जाऊ शकत नाही. यांचा ज्यादा पुरवठा रक्तातून लघवीवाटे बाहेर पडतो. तेलात विरघळणारी जीवनसत्त्वे अ,ड ही मात्र शरीरात साठतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मेदाम्ले म्हणजे काय त्याचे मानवी शरीरातील दोन उपयोग सांगा?HealthPlanet

योग्य आहाराविना जीवन अशक्‍य आहे. वाढ होण्यासाठी, विकास होण्याकरिता आणि निरामय जीवन कंठण्यासाठी माणसाला पुरेशा आणि योग्य आहाराची जरुरी असते. जमिनीतून मिळणारी साधी रसायने, पाणी आणि वातावरणातून प्राप्त होणारा कार्बन डायऑक्‍साइड यांचा वापर करून वनस्पती आपापले अन्न बनवू शकतात. प्राणिमात्रांमध्ये ही किमया नसते. वनस्पती आणि इतर प्राणी हा प्राण्यांच्या अन्नाचा

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मानवाच्या शरीराला लागणाऱ्या एकूण ऊर्जा पैकी किती टक्के ऊर्जा सिग्ध पदार्थापासून मिळते?HealthPlanet

२०-३० टक्के प्रथिने तर १०-१५ टक्के स्निग्ध पदार्थ असावेत.
हिवाळा आणि स्निग्ध पदार्थ यांचा अगदी जवळचा संबंध आहे. थंडीमुळे जशी त्वचेची रुक्षता वाढते आणि आपण वरून त्यावर तेल, क्रीम इत्यादी गोष्टी लावतो. तसेच शरीराच्या आतील रुक्षता कमी करण्यासाठी व स्निग्धता वाढविण्यासाठी स्निग्ध पदार्थ खूप उपयोगी पडतात. हे स्निग्ध पदार्थ पचविण्याची

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मुलांची उंची किती वयापर्यंत वाढते?HealthPlanet

सामान्यपणे वयाच्या 18 वर्षापर्यंत उंची वाढते. त्यामुळे मुलांची योग्य वयात पुरेशी वाढ आणि उंची वाढावी याकरिता पालक प्रयत्न करत असतात.

आपली उंची ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रमुख घटक आहे. बरेचदा अनुवांशिकतेमुळे उंची कमी असल्याचे आपण आजुबाजुला कुटुंबांचे निरीक्षण नोंदवले असेलच!

आनुवंशिकता आपल्या अनेक पिढीमध्ये प्रभाव सोडत जाते. उंची कमी असल्यामुळे न्युनगंड निर्माण होतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

वजन का वाढत नाही?HealthPlanet

वजन वाढवण्यासाठी उपाय / वजन वाढवण्यासाठी काय करावे/ जाड होण्यासाठी उपाय/ तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय >>
आजच्या काळात वजन वाढणे खूप सर्वसाधारण समस्या आहे, परंतु काही लोकांच्या बाबतीत आपल्याला याच्या उलट पाहावयास ‍मिळते म्हणजे वजन वाढतच नाही किंवा शरीरांची पाहिजे तेवढी सर्वांगिन वाढ होत नाही. अनेक जण वजन न वाढल्याने

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळंतिणीला काय खायला द्यावे?HealthPlanet

आईने घ्यावा सकस आहार

बाळाचे स्तनपान सुरू असताना आईचाही आहार सकस हवा, अन्यथा तिला थकवा येणे, डोळ्यापुढे अंधार येतो. श्वास लागतो. बाळाने दूध प्यायल्यानंतर गळून गेल्यासारखे होते.

बाळाचे स्तनपान सुरू असताना आईचाही आहार सकस हवा, अन्यथा तिला थकवा येणे, डोळ्यापुढे अंधार येतो. श्वास लागतो. बाळाने दूध प्यायल्यानंतर गळून गेल्यासारखे होते. त्यामुळे आईने

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान मुले उलटी का करतात?HealthPlanet

दूध प्यायल्यानंतर बाळाला उलटी होण्यामागची कारणे आणि घरगुती उपचार!

दूध प्यायल्यानंतर बहुतांश वेळा बाळ उलटी करतं. याची अनेक कारणं असतात ज्याचा शोध लावून किंवा ती जाणून घेऊन त्यापासून बाळाचा बचाव केला जाऊ शकतो.

ब-याचदा लहान मुलं पोटदुखी, अपचन, गैस या समस्यांमुळे त्रस्त होऊन रडू लागतात पण कधी कधी बाळाला उलट्याही होतात. पण

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views