हृदयाकडे रक्त वाहून आणणार्या रक्तवाहिनीचा काय म्हणतात?HealthPlanet

शरीरातील शुद्ध रक्त वहन करणार्‍या रक्तवाहिन्यांना आर्टरी (रोहिणी) तर अशुद्ध रक्त वहन करून हृदयाकडे परत घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना व्हेन्स (निला) असे म्हणतात.

रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिणी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

थ्रोम्बोसिस म्हणजे काय?HealthPlanet

थ्रॉम्बोसिस म्हणजे काय? रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्या या विकारात होऊ शकतात असे गंभीर परिणाम

थ्रॉम्बोसिस म्हणजे सर्वसामान्य भाषेत रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी (थ्रॉम्बस) तयार होणं. निदानाविना दुर्लक्षित आजार आहे, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्त गोठवणारे घटक नियंत्रणात ठेवणारा एक समतोल शरीरात निसर्गत:च साधला जात असतो. म्हणूनच एखादी इजा झाली तरच रक्त गोठतं.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते?HealthPlanet

हे रोज जवळजवळ १ लाख वेळा आणि मिनटाला ६०-९० वेळा धडकते. प्रत्येक ठोक्याबरोबर शरीरात रक्त 'पंप' करण्याचं काम हृदय करते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शिरा हिरव्या का असतात?HealthPlanet

रक्त लाल असूनही नसा हिरव्या-निळ्या का दिसतात? 99% लोकांना देता येणार नाही याचं उत्तर

मानवी शरीर ( human body ) सर्वात जटिल (Complex) असून यामध्ये अनेक रहस्ये ( secrets ) दडलेली आहेत. अशी काही रहस्ये आहेत, जी जाणून घेतल्यास तुम्हाला आर्श्चय वाटेल. अनेकदा काही छोट्याछोट्या गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर ( eyes

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत?HealthPlanet

मानवी शरीरात जवळपास 97000 किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शरीरात किती रक्त पाहिजे?HealthPlanet

मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ गॅलन) रक्त असते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

हीमोग्लोबिन वाढीसाठी आहार काय खाणे आवश्यक आहे?HealthPlanet

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे घरगुती आणि सोपे उपाय :

मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

रक्त कमी असल्यास काय होते?HealthPlanet

रक्ताची कमतरता व त्यावरील उपाय

निःसत्त्व आहार घेण्याने, अपचनाकडे दुर्लक्ष केल्याने, फार मानसिक ताण, अतिजागरणे यामुळेही रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. रक्ताच्या कमतरतेवर उपचार करताना सर्वप्रथम त्याचे कारण बघावे लागते. रक्तवाढीसाठी उपचार करण्याबरोबरीने रक्त तयार होण्यातला किंवा ते शरीरात टिकण्यातला अडथळा शोधून तो दूर करण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करावे लागतात.

रक्त हा शरीरातील

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

सर्दी साठी औषध काय?HealthPlanet

सर्दी-पडसे झाले आहे? ट्राय करा हे घरगुती उपाय

सर्दी-पडसे होणे आज काल खूप नेहमीचे झाले आहे. थंडीच्या दिवासात तर सर्दी -पडसे होणे सहाजिक आहे. सर्दी-पडसे होण्यामागे नेहमी काही ना काही कारण असते. सर्दी पडसे कोणत्याही एका वायरसमुळे नव्हे तर वेगवेगळ्या व्हायरसमुळे होऊ शकते. सर्दी पडसेची लक्षण पाहून त्यावर औषध दिले जाते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

सहाव्या महिन्यात बाळाचे वजन किती असावे?HealthPlanet

बाळाचे वजन तक्ता

पुढील बाळाच्या वजनाच्या चार्ट वरून तुम्हाला अंदाज लावता येईल कि आपल्या बाळाचे वजन आता किती आहे आणि किती कमी किंवा जास्त राहिले पाहिजे.
वय मुलगा (KG) मुलगी (KG)
3 महिन्याचं बाळ 5.3 kg 5 kg
6 महिन्याचं बाळ 6.7 kg 6.2 kg
9 महिन्याचं बाळ 7.4 kg 6.9 kg
1 वर्षाचं बाळ 8.4 kg 7.8 kg
2 वर्षाचं बाळ 10.1 kg 9.6 kg
3 वर्षाचं

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views