रक्त दोष म्हणजे काय?HealthPlanet

मनुष्याच्या शरीरातील रक्त हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. माणसाच्या शरीरात सर्व ठिकाणावरून रक्तच वाहत असते. काही कारणामुळे या शुद्ध रक्ताचे रूपांतर अशुद्ध रक्तात झाल्यास अनेक रक्तज रोग तयार होतात.

आयुर्वेदात वात, पित्त, कफ असे तीन दोष आहेत. काहींनी रक्तालाही दोष मानले आहे. रक्त हा धातू आहे. आयुर्वेदात रस, रक्त, मांस,

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते का?HealthPlanet

हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी हे घरगुती खाद्यपदार्थ १०० % टक्के उपयोगी पडतील!

पुरेसं जेवण करूनही थकवा जाणवतो? विश्रांती घेतल्यानंतरही भोवळ आल्यासारखं वाटतं मग तुम्हाला नक्कीच हिमोग्लोबिनची तपासणी करावीच लागेल.
हिमोग्लोबिन घटल्याने येणा-या शारिरीक अडचणी आपल्यासाठी नवीन नाहीत. मात्र चिंता करण्यापेक्षा त्याची कारणं समजून घेत उपाय शोधणं गरजेचं आहे.

हिमोग्लाोबीन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारी एक प्रथिने

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

रक्तातील घटकांची टक्केवारी किती आहे?HealthPlanet

रक्त हे जटिल रासायनिक संघटनेचा द्रव असून ते रक्तद्रव व तीन प्रकारच्या कोशिका मिळून बनलेले असते. ५५% रक्तद्रव व ४५% कोशिका असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लाल पेशी किती पाहिजे?HealthPlanet

लाल रक्तपेशी
Erythrocytes ४.७ ते ६.१ मिलियन (पुरुष) , आणि ४.२ ते ५.४ मिलियन (स्त्री): लाल रक्तपेशींमध्ये रक्तामधील हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन प्राणवायू वाहून नेते. बहुतेक सस्तन प्राण्यांमधील पूर्ण तयार लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक आणि पेशी अंगके नसतात (अपवाद उंट).

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गरोदर कसे होते?HealthPlanet

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत.

बहुतेक स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय, बीजवाहिन्या आणि बीजकोष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शरीरात रक्त किती असते?HealthPlanet

मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ गॅलन) रक्त असते. रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी काय करावे?HealthPlanet

गरम पाणी प्यायल्याने पोट साफ राहते आणि पचन सुद्धा चांगल्या प्रकारे होते. यामुळे गरोदरपणात होणारी बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. गरम पाणी शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करते. रोज एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायल्याने स्टॅमिना वाढतो आणि शरीरातील उर्जा देखील वाढते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

गरोदरपण म्हणजे काय?HealthPlanet

स्त्रीच्या गर्भाशयातील भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपण होय.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

वारंवार सर्दी होण्याचे कारण काय?HealthPlanet

वारंवार सर्दी होतेय? जाणून घ्या कारणे अन् उपाय

पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचे प्रमाण बरेच वाढलेले असते. शिंका, नाक गळणे, घसा खवखवणे अशा तक्रारी अनेकांना सुरूच असतात. सर्दी-खोकल्याच्या जंतूचा वास अनेक ठिकाणी असतो. अगदी घशातली छोटीशी खवखवही भविष्यातल्या सर्दीचे लक्षण असू शकते. सर्वसाधारण सर्दी सात ते दहा दिवसांत बरी होते. परंतु, काही वेळा

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

उन्हाळ्यात सर्दी का होते?HealthPlanet

उन्हाळ्यात सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होतो हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं. परंतु, हे खरं आहे. कडक उन्हाळ्यातही काही लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. ही एक सामान्य समस्या आहे जी थंडी आणि ऊन लागल्यामुळे होते. उन्हाळ्यात सर्दी (Summer cold) ही एन्टरोव्हायरसमुळे (Enteroviruses) होते. संक्रमित व्यक्ती आणि वस्तूंच्या संपर्कातून त्याचा प्रसार होतो.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views