प्रेगनंचय मध्ये पपई खावी का?HealthPlanet

पपई खाल्ल्याने होऊ शकते गर्भपात
गर्भवती महिलांनी (Women) या पदार्थाचे सेवन टाळावे अन्यथा होऊ शकते गर्भपात

आई होणे ही एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदायी भावना असते. एकदा गरोदर राहिल्यानंतर प्रसूतीपर्यंत स्त्रीला स्वत: ची विशेष काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्यापासून ते इतर गोष्टीची काळजी घ्यावी लागते. गर्भावती (Pregnant) महिलांना लोह, कॅल्शियम, पोषक घटक

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात?HealthPlanet

शरीरातील शुद्ध रक्त वहन करणार्‍या रक्तवाहिन्यांना आर्टरी (रोहिणी) तर अशुद्ध रक्त वहन करून हृदयाकडे परत घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना व्हेन्स (निला) असे म्हणतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते?HealthPlanet

मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ गॅलन) रक्त असते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

रक्तबिंबिका म्हणजे काय?HealthPlanet

रक्तपट्टिका (ब्लड प्लेटलेट) : यांना रक्तबिंबिका असेही म्हणतात. या पेशी रक्तातील पेशींच्या तुलनेत आकारमानाने सर्वांत लहान (२ मायक्रॉन व्यास) असतात. परंतु त्यांची संख्या पांढऱ्या पेशींपेक्षाही अधिक (१,५०,००० ते ४,५०,००० प्रती घ. मिमी.)

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

रक्तस्त्राव कसे थांबवायचे?HealthPlanet

वाहणारे रक्त थांबवण्याचे घरगुती उपाय!

शरीरावर कोठेही जखम झाली तरी रक्त वाहू लागते.
शरीरावर कोठेही जखम झाली तरी रक्त वाहू लागते. मात्र हे वाहणारे रक्त थांबवायेच कसे, हा प्रश्न आहे. त्यावर हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. या घरगुती उपायांनी ६० सेकंदात रक्त वाहणे थांबेल. पहा कोणते आहेत ते उपाय...
टी बॅग्स 
रक्त थांबवण्याचा हा

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीत कमी रक्तस्त्राव होण्याचे कारण काय आहे?HealthPlanet

मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्त्राव होतो ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे पाळी. प्रत्येक मुलीला वयाच्या १०, ११ किंवा १३ व्या वर्षी पाळी येते. ही पाळी वयाच्या ५० व्या वयापर्यंत सुरु राहते. असे पाहिला गेले तर दर महिन्याला पाळी येणे म्हणजे तुमचे आरोग्य उत्तम असलेल्याचे

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भवती महिलांनी नवव्या महिन्यात काय खावे?HealthPlanet

नवव्या महिन्यात गरम पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. गरम गोष्टी खाल्ल्याने गर्भाशय आणि पेल्विक अंगाचे स्नायू अधिक मजबूत राहतात आणि नॉर्मल डिलिव्हरी वेळी कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. (वाचा :- डिलिव्हरीनंतर प्या हर्बल होममेड ड्रिंक्स, कमजोरी दूर होण्यासोबतच ब्रेस्ट मिल्क वाढेल!)

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भवती महिलांनी पहिली सोनोग्राफी कधी करावी?HealthPlanet

पहिली सोनोग्राफी दीड ते दोन महिन्यांत (सहा ते आठ आठवडे) करतात. यामध्ये गर्भधारणा आहे की नाही हे निश्चित केले जाते. दुसरी सोनोग्राफी तीन ते चार महिन्यांत (११ ते १४ आठवडे) करतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

एका महिन्यात दोन वेळा पाळी का येते?HealthPlanet

एकाच महिन्यात दोनदा Period; असू शकतो गंभीर आजार, तात्काळ तपासणी करून घ्या

मासिक पाळी (Menstrual period) म्हणजे महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि हा त्रास महिन्यातून दोनदा सहन करणं म्हणजे चिंतेचं कारण आहे.

युटेरस किंवा सर्व्हिक्समध्ये प्रीकॅन्सर किंवा कॅन्सरच्या पेशी असतील, तर त्यामुळे अनियमित रक्तस्राव होऊ शकतो.

युटेराइन पॉलिप्स (uterine polyps) किंवा

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भधारणा पहिली सोनोग्राफी कधी करावी?HealthPlanet