व्यायाम वारंवारता म्हणजे काय?HealthPlanet

शरीराची तीव्रता वाढवण्यासाठी व्यायामाची वारंवारता वाढवली जाते. शारीरिक उपक्रम करताना शरीराची क्षमता किंवा तीव्रता मोजण्यासाठी वारंवारता ही पद्धत वापरली जाते. एका आठवड्यात व्यायामाची किंवा प्रशिक्षणाची ठराविक सत्रे केली जातात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

उत्तेजक व्यायाम प्रकार म्हणजे काय?HealthPlanet

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते.

नियमित व्यायामामध्ये; ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा.व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते.व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो. बैठे व्यायामही करता येतात.

१. ताणण्याचे व्यायाम

उदा. योगासने, सूर्यनमस्कार

२. एरोबिक्स (रक्ताभिसरणाचे)

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

व्यायामाचे प्रकार किती व कोणते?HealthPlanet

व्यायाम करण्याचे एरोबिक व्यायाम, अॅनेरोबिक व्यायाम, स्ट्रेचिंग व्यायाम आणि समतोल व्यायाम असे चार प्रकार असतात. या चार प्रकारात मैदानी खेळ, चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, दोरीउड्या, जोरबैठका, वजन उचलणे, पुशअप्स, पायऱ्या चढणे-उतरणे, स्ट्रेचिंग, डान्सिंग, योगासने अशा विविध व्यायामांचा समावेश होतो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

जलद गतीने खूप व्यायाम केल्यास आपल्याला थकवा का येतो?HealthPlanet

आपल्याला थकवा जाणवायला लागतो. उत्तम खेळाडू अर्थात नियमित व्यायाम करून आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवत असतात. त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन पुरविण्याचे काम ते अधिक काळ करू शकतात. साहजिकच त्यांच्या शरीरात लॅक्टिक आम्ल जमायला वेळ लागतो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

व्यायामाने शरीरात काय तयार होतात?HealthPlanet

व्यायामामुळे शरीरात 'एन्डोर्फीन' नावाचे रसायन तयार होते. मूड चांगला ठेवण्यासाठी याची मदत होते. व्यायाम डिप्रेशन किंवा नैराश्‍य टाळण्यासाठी व उपचारासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपला मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा स्नायूंचा व्यायाम आवश्‍यक आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

व्यायामाची वारंवारता म्हणजे काय?HealthPlanet

सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले राखण्यासाठी एका आठवड्यात ३ ते ५ दिवस व्यायाम सत्र प्रशिक्षण करणे आवश्यक आहे. उद्दिष्टांनुसार किंवा शारीरिक सुदृढतेनुसार वारंवारता कमी जास्त प्रमाणात असू शकते. एका आठवड्यात व्यायामाची किंवा प्रशिक्षणाची किती सत्रे केली जातात त्याला प्रशिक्षणाची वारंवारता असे म्हणतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

नॉन एचडीएल कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे?HealthPlanet

आठवड्यातून निदान तीन दिवस व्यायाम करा. धूम्रपान बंद करा: धूम्रपान बंद केल्याचे लगेच फायदे मिळतात. त्यामुळे एचडीएल अर्थात “चांगल्या” कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. वजन कमी करा (जर तुम्ही लठ्ठ असाल): वजन जास्त असल्यामुळे एलडीएल अर्थात “वाईट” कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

कोलेस्ट्रॉल का वाढते?HealthPlanet

या कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, आयुष्यासाठी खूप धोकादायक.

शरीराला जितके कोलेस्टेरॉल आवश्यक असते, ते यकृत नैसर्गिकरित्या तयार करते. मात्र, शरीरातील अनेक समस्यांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते (Cholesterol levels in the blood increase). उच्च कोलेस्टेरॉलची पातळी आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्याच्या वाढीमुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

CDC (रोग नियंत्रण

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे?HealthPlanet

कोलेस्ट्रॉल नैसर्गिक पद्धतीने कमी करण्याचे ५ सर्वोत्तम उपाय :

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढणे ही आजकाल गंभीर समस्या बनली आहे. भारतातील 13 टक्के लोक उच्च कोलेस्टेरॉलने ग्रस्त आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये हा आकडा झपाट्याने वाढत आहे. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला हाय बीपी, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज अशा अनेक

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

विश्रांती काळात एका मिनिटात व्यक्तीचा श्वसन दर किती असतो *?HealthPlanet

एका मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता ते मोजा. मिनिटाला १२ ते १८ श्वास घेण्याचा दर हा सरासरी मानला जातो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views