गरोदर असताना बाळाचे वजन किती असावे?HealthPlanet

गर्भातील बाळाचं वजन किती असायला हवं? वजन कमी असल्यास काय करावं?

बाळ गर्भात असताना त्याची योग्य रितीने वाढ होते आहे की नाही? या गोष्टीचा अंदाज त्याच्या वजनावरुन आपण घेऊ शकतो. तर बाळाचे वजन कमी असल्यास प्रेग्नेंसीमध्ये अडचण येऊ शकते आणि बाळाच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. म्हणून जाणून घ्या गर्भातील बाळाचे वजन

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गरोदर असताना बाळाच्या हृदयाचे ठोके किती दिवसांनी सुरू होतात?HealthPlanet

गर्भधारणेदरम्यान कोणत्या आठवड्यात बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात?

गर्भधारणेचा कालावधी मातांसाठी उत्सुक आणि तणावपूर्ण असतो. प्रत्येक गर्भवती आई आपल्या बाळाच्या हृदयाचा ठोका ऐकण्यासाठी उत्सुक असते. मातांना आश्चर्य वाटणारी आणखी एक समस्या म्हणजे गरोदरपणाच्या आठवड्यात हृदयाचा ठोका ऐकण्याची क्षमता. सामान्यत: 10 ते 12 आठवड्यांच्या दरम्यान, हृदयाचा ठोका आवाज व्यावसायिक अल्ट्रासाऊंड डिव्हाइससह ऐकू

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळाला खोकल्याची उबळ येते का?HealthPlanet

लहान मुलांना खोकला आल्यावर काय करावे?

बाळ 2 वर्षांपेक्षा लहान असेल तर त्याच्या उशीवर निलगिरीचे काही थेंब टाका. यामुळे त्याचे नाक उघडेल आणि त्यामुळे त्याला बऱ्यापैकी आराम मिळेल. तुम्ही त्याच्या कपड्यात सुद्धा काही थेंब टाकू शकता. यामुळे खोकला कमी होत जाईल आणि बाळाल आराम मिळेल.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळाचा खोकला म्हणजे काय?HealthPlanet

बाळाला जर सतत खोकला येत असेल, खोकला जरी नसेल तरी श्वास घेण्यात त्रास होत असेल, श्वास घेताना घरघर असा आवाज येणे, खोकल्यावर ओठांचा व चेहऱ्याचा रंग निळा पडणे, छातीत अतिशय वेदना होणे, डोकेदुखी वाढणे, खोकल्यातून रक्त पडणे, अतिशय ताप असणे यांसारखी लक्षणे जर बाळात दिसत असतील तर वैद्यकीय उपचारांना प्राधान्य

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळाला सर्दी होण्याचे कारण काय?HealthPlanet

बाळाला सर्दी होण्याची कारणे? जर घरातील एखाद्या व्यक्तीला सर्दी, ताप व खोकला येत असेल आणि बाळ त्या व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्यामार्गे विषाणू संक्रमित होऊन बाळाला सुद्धा सर्दी, ताप होऊ शकतो. ज्या व्यक्तीला सर्दी झाली आहे त्या व्यक्तीला बाळाचा स्पर्श झाल्यास सुद्धा बाळाला व्हायरस पकडू शकतो.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाचा खोकला जाण्यासाठी काय करावे?HealthPlanet

बाळाला खोकला झाल्यास त्याला शक्य तितके गरम द्रव पदार्थ खायला द्यावेत. कॅफिन मुक्त चहा, सूप किंवा लिंबू मिसळलेले कोमट पाणी बाळाला पाजल्याने कफ साफ होण्यास मदत होते आणि गळ्यातील खसखस सुद्धा दूर होते. या शिवाय बाळाला दिवसभर खूप पाणी पाजावे. हे पाणी गरम करून कोमट असेल तर उत्तम!

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाचा सर्दी साठी औषध काय?HealthPlanet

बाळाला सर्दी झाली असेल तर रात्री झोपताना त्याच्या अंगाला तेलाने मालिश करावी. यासाठी मोहरीच्या तेलात लसणाची काढी गरम करा आणि थंड झाल्यावर बाळाला मसाज करा. यामुळे सर्दीमध्ये देखील बाळाला आराम मिळेल. जर बाळाला खोकला आणि सर्दी झाली असेल तर त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाचा घशात कफ का होतो?HealthPlanet

बाळांच्या छातीत कफ होणे: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय :

छातीत कफ होणे म्हणजे काय?

श्वसन प्रणालीच्या आतील बाजूस आवरण असते आणि त्यामुळे श्लेष्मा नावाचा जाड आणि चिकट द्रव तयार होतो. जेव्हा धूळ कण किंवा धूर यासारख्या बाहेरील गोष्टी शरीरात प्रवेश करतात तेव्हा हे अस्तर श्लेष्मा तयार करण्यास सुरवात करते. हा श्लेष्मा

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

दोन महिन्याच्या बाळाला सर्दी झाल्यावर काय करावे?HealthPlanet

तुमचं बाळ सर्दीने हैराण आहे का ? मग हे घरगुती उपाय करुन बाळाची सर्दी काही मिनिटांमध्ये दूर करा!

सर्दीमुळे लहान मुलांची किरकिर अधिक वाढते आणि ते काही खात किंवा पित नाहीत. मग त्यांना खाऊ घालण्यापासून ते त्यांना आैषध देण्यापर्यंत आई-वडिलांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. सर्दी यादरम्यान मुलांच्या शरीराला हवे असलेले

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळ का होत नाही?HealthPlanet

गर्भधारणा न होण्याचे कारण

प्रयत्न सुरू असून ही गर्भधारणा होत नसेल तर त्यामागे काही कारणं असू शकतात. यासाठी पुरूष आणि महिला दोघेही जबाबदार असू शकतात. अनेकदा यामागील समस्या स्थायी नसून उपचाराने गर्भधारणा केली जाऊ शकते. बघू या काय कारणं आहे यामागे:

लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे पुरुषांची सक्रियता कमी होते आणि स्पर्म काउंट घटतं. तसेच महिलांच्या

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views