स्त्रीबीज वाढवण्यासाठी काय करावे?HealthPlanet

ज्यामुळे स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढते. बटाटे : आहारात बेक्ड बटाटा वापरा. व्हिटॅमिन बी मुळे निरोगी अंडी उत्पादनाची शक्यता वाढते. फळं : आंबट फळं, डाळिंब, केळी, आणि अननस हे आपल्या आहारात नक्की सामील करा.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शिशु किती महिन्यात रांगायला शिकतो?HealthPlanet

माझे बाळ कधी रांगू लागेल?
बसल्यानंतर पुढची पायरी म्हणजे तुमचे बाळ रांगू लागेल. सामान्यपणे ही चालायला सुरुवात करण्याच्या दिशेने झालेली प्रगती असते, अर्थात नेहमी असेच होईल असे नाही.

तुमचे बाळ ६ ते ९ महिन्यांचे असताना रांगायला सुरुवात करु शकते. याचा अर्थ असा की ते १ वर्षाचे होईपर्यंत बहुतेक व्यवस्थित रांगू लागलेले असेल.

मात्र

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळाला काय म्हणतात?HealthPlanet

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नवजात अर्भक (Infant) म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. त्याचे वय २८ दिवसांचे होईपर्यंत नवजात म्हणतात. २८ दिवसांपासून ३ वर्षांपर्यंत बाल्यावस्था आणि ३ ते १६ वर्षांपर्यंत किशोरावस्था म्हणतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळाला शी होत नसेल तर काय करावे?HealthPlanet

बाळाची शी होण्यासाठी उपाय करताना बाळाला तुम्ही अधिक प्रमाणात द्रव पदार्थ द्या. सफरचंद, पेर अथवा मोसंबीचा ताजा रस काढून बाळाला द्या. बाळाला याची चव आवडत नसेल तर त्यात अधिक साखर घाला आणि थोडे पाणी घालून अधिक पातळ करून त्याचा रस द्या.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान मुलांना नजर कधी येते?HealthPlanet

महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांची नजर ७ ते ८ वर्षांपर्यंत परिपक्व होते. बालकाची नजर ७ ते ८ वर्षांपर्यंत पूर्णपणे न वाढल्यास व थ्री डी नजर खंडीत झाल्यास त्यानंतर आपण कितीही प्रयत्न केले तरीही ही नजर पुन्हा नॉर्मल होत नाही, म्हणून लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी ३ ते ४ वयोवर्षांच्या आत एकदा तरी

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान मुलांना हिरवी संडास का होते?HealthPlanet

हिरव्या रंगाचे शौचास होण्याची कारणे खालीलप्रमाणे:
1. शौचाच्या रंगाचे संक्रमण

जेव्हा आपले बाळ जन्माला येते आणि स्तनपान सुरू होते तेव्हा बाळ मेकोनियम (नवजात शिशुच्या प्रथम अवयव बनवणाऱ्या गडद हिरव्या पदार्थ) च्या स्वरूपात पहिले मल उत्सर्जित करतात. जेव्हा बाळाला स्तनपान सुरू होते तेव्हा, शौचाचा रंग काळ्या/ हिरव्या/ तपकिरी पासून पिवळ्या रंगामध्ये संक्रमित होईल.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळ मान कधी धरते?HealthPlanet

पाच ते सहा महिने वयापर्यंत, मानेच्या मांसपेशी मजबूत झालेल्या असतात त्यामुळे ते डोक्याचा भार सहज पेलू शकतात. या काळात आपले बाळ आपले डोके योग्यरीत्या वर करते व स्थिर ठेवत असते. अशाप्रकारे बाळाची मान सहा महिन्यापर्यंत धरत असते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

३ महिन्याच्या बाळाचे वजन किती असावे?HealthPlanet

वय मुलगा (KG) मुलगी (KG)
3 महिन्याचं बाळ 5.3 kg 5 kg
6 महिन्याचं बाळ 6.7 kg 6.2 kg
9 महिन्याचं बाळ 7.4 kg 6.9 kg
1 वर्षाचं बाळ 8.4 kg 7.8 kg
2 वर्षाचं बाळ 10.1 kg 9.6 kg
3 वर्षाचं बाळ 11.8 kg 11.2 kg
4 वर्षाचं बाळ 13.5 kg 12.9 kg
5 वर्षाचं मूल 14.8 kg 14.2 kg
6 वर्षाचं मूल 16.3 kg 16 kg
7 वर्षाचं मूल 18 kg 17.6 kg
8 वर्षाचं मूल 19.7 kg 19.4 kg
9 वर्षाचं मूल 21.5

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मुलांचे वजन वाढवण्यासाठी काय करावे?HealthPlanet

मुलांचे वजन वाढवायचे असेल तर हे उपाय करा...

हिवाळा वजन वाढवण्यासाठी सर्वात चांगला ऋतू मानला जातो. तुमची मुले कमजोर असतील तर त्यांचे वजन वाढवण्यासाठी फॅट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांना खाऊ घातले पाहिजेत. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदचे तज्ज्ञ डॉ. सी. आर. यादव सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी...

केळी - कॅलरीचे प्रमाण आणि

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भाचे वजन किती असते?HealthPlanet

आठवड्यांनुसार अर्भकाचे वजन पुढील प्रकारे असायला हवे.

8 व्या आठवड्यामध्ये 1 ग्रॅम, 9 व्या आठवड्यामध्ये 2 ग्रॅम, 10व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 11 व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 12 व्या आठवड्यामध्ये 14 ग्रॅम, 13 व्या आठवड्यामध्ये 23 ग्रॅम, 14 व्या आठवड्यामध्ये 43 ग्रॅम, 15 व्या आठवड्यामध्ये 70 ग्रॅम, 16 व्या आठवड्यामध्ये 100 ग्रॅम,

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views