वंध्यत्व म्हणजे काय?HealthPlanet

एखादे दांपत्य अपत्यहीन असण्याची दोन कारणे संभवतात: (१) गर्भधारणा न होणे व (२) वारंवार गर्भपात (किंवा मुदतपूर्व प्रसूती) होणे. यांपैकी वारंवार गर्भपात होण्याची कारणे व त्यांवरील उपचार मूलतः भिन्न आहेत [⟶गर्भपात]. गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात. कमी-अधिक प्रमाणानुसार व कारणीभूत गोष्टी उपचारांनी बऱ्या होण्याच्या शक्यतेनुसार त्याचे परिपूर्ण वंध्यत्व (अजननक्षमता),

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मुल होण्यासाठी काय करावे लागेल?HealthPlanet

प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?

सेक्स (Sex) हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. त्यांचं वेळीच निराकरण झालं तर लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो. जेव्हा एखाद्या दाम्पत्याला मूल हवं असतं किंवा

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

एक्टोपिक प्रेग्नेंसी म्हणजे काय?HealthPlanet

एक्टोपिक गर्भधारणा म्हणजे काय ? सामान्य आणि या गर्भधारणेतील फरक घ्या जाणून

प्रत्येक महिलेचे ‘आई होणे’ हे स्वप्न असते. आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक महिलेला अनेक शारिरीक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, कधी कधी पुरेश्या माहीतीअभावी तिचा गर्भपात होतो, तर कधी एक्टोपिक गर्भधारणेमुळे तिला जीवाचा धोका पत्करावा लागतो.

चला तर

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

प्रेग्नेंट राहिल्यावर काय त्रास होतो?HealthPlanet



गर्भधारणेचा कालावधी प्रत्येक स्त्रीसाठी खास असतो. अनेक गर्भधारणा चाचण्या आणि अल्ट्रासाऊंडद्वारे, महिला गर्भवती आहेत की नाही हे समजू शकतात. त्याच वेळी शरीरात असे काही बदल किंवा लक्षणे आहेत ज्यावरून गर्भधारणेचा अंदाज लावला जाऊ शकतो. सामान्यतः गर्भधारणेचे सर्वात पहिले लक्षण मानले जाते ते मासिक पाळी चुकणे. पण मासिक पाळी थांबण्यामागे हे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

प्रसुती कधी होते?HealthPlanet

प्रसूती

37-40 आठवड्यांच्या गर्भकाळानंतर प्रसूति होते. सामान्यपणे प्रसूति योनिमार्गातून होते. जर योनिमार्गातून सुलभपणे प्रसूति झाली नाही तर शस्त्रक्रिया प्रसूति करावी लागते. प्रसूतिपूर्व काळ- गर्भाशयामधील गर्भकाळ आणि गर्भाचे वजन यावर प्रसव केंव्हा होणार हे अवलंबून असते. 24 आठवड्यापूर्वी प्रसव झाल्यास गर्भ वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. गर्भावधि जसा वाढत जातो तसे गर्भ

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

बाळ झाल्यानंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे?HealthPlanet

प्रसूती नंतर शारीरिक संबंध कधी अन किती दिवसांनी ठेवावेत? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…
आनंदी आयुष्यासाठी सेक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. सुखद आणि प्रसन्न सेक्ससाठी ऊर्जा देखील गरजेची असते. परंतु हे सर्व करत असताना अनेक गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते. विशेषतः महिलेची प्रसूती झाल्यानंतर ठेवायचे शारीरिक संबंध. यावेळी काळजी घेणे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाचा जन्म किती दिवसांनी होतो?HealthPlanet

शेवटच्या मासिक पाळीनंतर साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो. म्हणजेच 280 दिवस लागतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

सातव्या महिन्यात बाळ कसे दिसते?HealthPlanet

प्रसूतीवेदनेसाठी योजना तयार करा
आता तुमचे बाळ गर्भाशयातही डोळे उघडू शकते व प्रकाशाच्या दिशेने डोळे वळवू शकते! आता ते ऐकू शकते व मोठा आवाज ऐकल्यानंतर लाथ व उडी मारु शकते, व तुम्ही त्याच्याशी बोलता किंवा गाणे म्हणता तेव्हा शांत होऊ शकते.

आता लवकरच गर्भाशयात त्याचे डोके खालच्या दिशेला होईल. आधी डोके बाहेर

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाची हालचाल जाणवत नसेल तर काय करावे?HealthPlanet

बराचवेळ गर्भातील बाळाने किक मारली नाही; यामागचं कारण काय? डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ कोणती?

प्रेग्नेंट न्यूज ही अतिशय आनंददायी असली तरीही तो संपूर्ण नऊ महिन्याचा काळ हा थोडी चिंता आणि तणावाचा असतो. महिला या काळात थोड्या चिंताग्रस्त असतात कारण त्यांच येणार बाळ हे सुदृढ असणं अतिशय महत्वाचं असतं. या काळात

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

बाळ आईला कधी ओळखते?HealthPlanet

बाळ कोणत्या वयात आपल्या आई वडिलांना ओळखू लागते?
प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की जन्मानंतर आपल्या बाळाने लगेचच आपला स्पर्श, आपला आवाज आणि आपल्याला ओळखावं आणि त्यासाठी ते झटपट देखील करत असतात. पण जन्मानंतर एका विशिष्ट वयातच बाळ आपल्या आई-वडिलांना ओळखते आणि ते वय कोणते ते जाणून घेऊयात!
जन्मानंतर बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views