Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळ कोणतà¥à¤¯à¤¾ वयात आपलà¥à¤¯à¤¾ आई वडिलांना ओळखू लागते?
पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• आई-वडिलांची इचà¥à¤›à¤¾ असते की जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर आपलà¥à¤¯à¤¾ बाळाने लगेचच आपला सà¥à¤ªà¤°à¥à¤¶, आपला आवाज आणि आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ ओळखावं आणि तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ते à¤à¤Ÿà¤ªà¤Ÿ देखील करत असतात. पण जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर à¤à¤•ा विशिषà¥à¤Ÿ वयातच बाळ आपलà¥à¤¯à¤¾ आई-वडिलांना ओळखते आणि ते वय कोणते ते जाणून घेऊयात!
जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर बाळाला पहिलà¥à¤¯à¤¾à¤‚दा हातात घेतलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° होणारा आनंद हा तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आई वडिलांपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ कोणालाच समजू शकत नाही. आपलà¥à¤¯à¤¾à¤š हाडामांसाचा असलेला तो जीव मà¥à¤¹à¤£à¥‚न आई-वडिलांची ९ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚पासूनच तà¥à¤¯à¤¾ बाळाशी नाळ जोडलेली असते. ते बाळ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ इवलà¥à¤¯à¤¾à¤¶à¥à¤¯à¤¾ डोळà¥à¤¯à¤¾à¤‚नी टà¥à¤•टà¥à¤• तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ नजरेला नजर देत असते. आई वडील पहिलà¥à¤¯à¤¾ दिवसापासूनच तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ बोलू लागतात तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ नवीन गोषà¥à¤Ÿà¥€ शिकवू लागतात. वेळ मिळेल तसा तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ संवाद साधतात. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना वाटतं तो आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ ओळखतो, आपण बोललेलं तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ समजतं. पण असं नसतं. जà¥à¤¯à¤¾à¤‚नी आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जनà¥à¤® दिला ते आई वडील हेच हे तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ लगेच पहिलà¥à¤¯à¤¾ दिवशीच कळत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सगळी माणसं समानच à¤à¤¾à¤¸à¤¤ असतात. बाळ à¤à¤•ा विशिषà¥à¤Ÿ वयातच आपलà¥à¤¯à¤¾ आई वडिलांना ओळखू लागतं. तà¥à¤¯à¤¾ विशिषà¥à¤Ÿ वयातच तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कळतं कि जà¥à¤¯à¤¾à¤‚नी आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जनà¥à¤® दिला ते हेच आहेत आणि जà¥à¤¯à¤¾à¤‚चे सà¥à¤¥à¤¾à¤¨ आपलà¥à¤¯à¤¾ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ देवापेकà¥à¤·à¤¾à¤¹à¥€ मोठं आहे. ते विशिषà¥à¤Ÿ वय कोणतं असं विचारताय? अहो सांगतो की...! तेच गà¥à¤ªà¤¿à¤¤ आमà¥à¤¹à¥€ आज उलगडणार आहोत आणि तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सांगणार आहोत कि जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तरचं कोणतं ते विशिषà¥à¤Ÿ वय आहे जेवà¥à¤¹à¤¾ डोळे, मन आणि मेंदूनी बाळ ओळखतं आपलà¥à¤¯à¤¾ आई वडिलांना आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ नाळ जà¥à¤³à¤²à¥€ जाते आयà¥à¤·à¥à¤¯à¤à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤ ी! चला जाणून घेऊया.
बाळ सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ पहिलं आपलà¥à¤¯à¤¾ आईला ओळखतं
नवजात अरà¥à¤à¤•ाला आपलà¥à¤¯à¤¾ आईचà¥à¤¯à¤¾ कà¥à¤¶à¥€à¤¤à¤š सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ वाटतं. कारण जनà¥à¤®à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न ते केवळ आपलà¥à¤¯à¤¾ आईचà¥à¤¯à¤¾ शरीरातून येणारा सà¥à¤—ंधचं ओळखत नाही तर तिचà¥à¤¯à¤¾ आवाजाशी सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ परिचित असतं. दिवसà¤à¤° सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तीच तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ डोळà¥à¤¯à¤¾à¤¸à¤®à¥‹à¤° दिसते असते. हेच कारण आहे कि घरातील इतर कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ सदसà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ बाळ हे आपलà¥à¤¯à¤¾ आईलाच ओळखायला शिकते. जेवà¥à¤¹à¤¾ बाळ तीन महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ होतं तेवà¥à¤¹à¤¾ ते विविध चेहऱà¥à¤¯à¤¾à¤‚मधील फरक ओळखायला शिकते आणि याच काळात ते बाळ आपलà¥à¤¯à¤¾ आईला सरà¥à¤µà¤¾à¤¤ आधी ओळखते.
बाळ आपलà¥à¤¯à¤¾ वडिलांना कधी पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ ओळखतं?
खरं तर अजून असं कोणतं खास संशोधन à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤‚ नाही जà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥‚न हे सिदà¥à¤§ होईल कि बाळ नकà¥à¤•ी कोणतà¥à¤¯à¤¾ वयात आपलà¥à¤¯à¤¾ वडिलांना ओळखायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करतं. पण असं मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ की बाळ हे गरà¥à¤à¤¾à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚नच आपलà¥à¤¯à¤¾ वडिलांचा आवाज ओळखतं आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦à¤¹à¥€ देतं. मà¥à¤¹à¤£à¥‚न डॉकà¥à¤Ÿà¤°à¥à¤¸ सलà¥à¤²à¤¾ देतात कि वडिलांनी बाळ गरà¥à¤à¤¾à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚नच तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ संवाद साधणà¥à¤¯à¤¾à¤¸, बोलणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करावी. जेवà¥à¤¹à¤¾ बाळ जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ येतं तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ दृषà¥à¤Ÿà¥€ धूसर असते आणि हळूहळू अंदाजे २ आठवडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तो आपलà¥à¤¯à¤¾ आई आणि वडिलांचे चेहरे ओळखणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करतो.
ओळखणà¥à¤¯à¤¾à¤•रता लà¥à¤•à¥à¤¸ का गरेजेचे आहे?
जà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•ारे मानवी मन हे सà¥à¤‚दर आणि गोड चेहऱà¥à¤¯à¤¾à¤‚कडे लगेच आकरà¥à¤·à¤¿à¤¤ होते, तà¥à¤¯à¤¾à¤š पà¥à¤°à¤•ारे नवजात अरà¥à¤à¤•ाचे मन सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ मानवी मन असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡à¤š ते सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सà¥à¤‚दर दिसणाऱà¥à¤¯à¤¾ चेहऱà¥à¤¯à¤¾à¤‚कडे आकरà¥à¤·à¤¿à¤¤ होते. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ हि गोषà¥à¤Ÿ कधीतरी पहा कि बाळ हे सतत सà¥à¤‚दर दिसणाऱà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤•डेच पाहत असतं. हा मानवी सà¥à¤µà¤à¤¾à¤µà¤¾à¤šà¤¾ गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤® आहे. पण हि गोषà¥à¤Ÿ बाळ आई वडिलांचà¥à¤¯à¤¾ बाबतीत लागू करत नाही. आई वडील कसेही असो ते सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¥à¤® तà¥à¤¯à¤¾à¤‚ना ओळखू लागलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•डेच à¤à¥‡à¤ªà¤¾à¤µà¤¤à¤‚. हा नियम फकà¥à¤¤ इतरांसाठी. खरंच हà¥à¤¶à¤¾à¤° असतात ना ही मà¥à¤²à¤‚!
अनोळखी लोकांसमोर बाळाचं वागणं
तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बऱà¥à¤¯à¤¾à¤šà¤¦à¤¾ हे पाहिलं असेल की तà¥à¤®à¤šà¤‚ बाळ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ जवळ असताना किंवा घरातील ओळखीचà¥à¤¯à¤¾ इतर कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤•डे असताना खूश असतं आणि सतत खेळत असतं. पण जेवà¥à¤¹à¤¾ हेच बाळ अनोळखी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚समोर येतं तेवà¥à¤¹à¤¾ मातà¥à¤° विचितà¥à¤° वागू लागतं. याचं कारण हेच आहे कि बाळाला तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ ओळखीचà¥à¤¯à¤¾ चेहऱà¥à¤¯à¤¾à¤‚समोर अगदी सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ वाटतं. पण हे अनोळखी चेहरे तो पहिलà¥à¤¯à¤¾à¤‚दाच पाहत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मनात असà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤à¤¤à¥‡à¤šà¥€ वा à¤à¥€à¤¤à¥€à¤šà¥€ à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ होते. पण कधी कधी असेही होऊ शकते कि पहिलà¥à¤¯à¤¾à¤‚दाच दिसणारा वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ बाळाला आवडू शकतो. याचे कारण आमà¥à¤¹à¥€ मगाशीच तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ वर सांगितले की नवजात बालकांना सà¥à¤‚दर चेहरे आवडतात.
लकà¥à¤·à¤¾à¤¤ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–à¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€
रिसरà¥à¤š मधà¥à¤¯à¥‡ सिदà¥à¤§ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ बाळ à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ जागेपेकà¥à¤·à¤¾ लोकांना जासà¥à¤¤ चांगलं आणि लगेच ओळखू शकते. कारण तà¥à¤¯à¤¾à¤‚ची दृषà¥à¤Ÿà¥€ तà¥à¤¯à¤¾ वेळेला विकसित होत असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡à¤š ३ ते ४ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त बाळ आपलà¥à¤¯à¤¾ आई-वडिलांना ओळखू लागते. हळूहळू तà¥à¤¯à¤¾à¤‚ची दृषà¥à¤Ÿà¥€ विकसित होत जाते आणि ते पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• जागा देखील ओळखू लागतात. पण जर तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळ ४ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नंतरही तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ किंवा à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ जागेला ओळखू शकत नसेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ लगेचच डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घेऊ शकता.
| --------------------------- | --------------------------- |