इन्शुलिन कुठे तयार होते?HealthPlanet

इन्सुलिन हा मानवी शरीरात स्वादुपिंडात तयार होणारा अंतःस्राव आहे.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये काय फरक आहे?HealthPlanet

टाईप 2 मधुमेहामध्ये एकतर इन्सुलिन कमी बनवले जाते किंवा शरीर त्याबद्दल संवेदनशील नसते, म्हणून यामध्ये, शरीराला औषधांद्वारे अधिक इन्सुलिन तयार करण्यास प्रवृत्त केलं जातं. टाइप 1 मधुमेहाची लक्षणे वेगाने विकसित होतात, सामान्यतः काही आठवड्यांच्या कालावधीत. मधुमेह प्रकार 1 ची समस्या जन्मापासूनच मुलामध्ये दिसून येते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मधुमेहाचे किती प्रकार आहेत?HealthPlanet

मधुमेहाचे दोन नव्हे पाच प्रकार?

गेल्या कित्येक वर्षांपासून मधुमेहाचे प्रकार टाइप १ आणि टाइप २ हे दोनच प्रकार असल्याचे सर्वश्रुत होते. मात्र, जगभरात दोनपेक्षा अधिक मधुमेहाचे प्रकार असून दोन नव्हे; तर पाच प्रकार असून त्यामध्ये आजाराची विभागणी केल्यामुळे रुग्णाचा उपचार योग्यरीत्या करणे सोपे झाले आहे

'जगभरातील पंधरा हजार मधुमेहग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

डायबिटीस असणाऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे?HealthPlanet

मधुमेह आणि काळजी

लघवीस जावे लागणे ही लक्षणे सहसा दुर्लक्षिली जातात.
मधुमेहाच्या पूर्वीची स्थिती म्हणजे काय आणि त्यात कशी काळजी घ्यावी याबद्दल अनेकांना शंका असतात. त्या दूर करण्याचा हा एक प्रयत्न. मधुमेह झालेल्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे तेही पाहू या.

मधुमेहाच्या निदानात उपाशीपोटी (फास्टिंग) आणि खाल्ल्यानंतर दोन तासांनी (पीपी) अशी दोन वेळा साखरेची

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मधुमेह या द्रव्याच्या अभावामुळे काय होते?HealthPlanet

मधुमेह हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो. कारण इन्सुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते. डायबेटिस असलेल्यांपैकी ९५ टक्के रुग्णांना 'डायबेटिस टाइप टू'ने ग्रासलेले असते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर लेव्हल किती पाहिजे?HealthPlanet

Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या

जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण ठेवले पाहिजे. जर, तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात (Blood Sugar Level) नसेल तर तुमच्या शरीरात (Body) अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. तुमच्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन कसे करावे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर कमी करण्यासाठी काय करावे?HealthPlanet

15 दिवसांत कमी होईल Blood Sugar, कधीच भासणार नाही औषधांची गरज, फक्त ‘ही’ 5 कामं करणं सोडून द्या..!

मी 5 वर्षांहून अधिक काळ मधुमेहाच्या रुग्णांवर काम करत आहे. 1000 हून अधिक मधुमेहींचा सल्ला घेतल्यानंतर आणि त्यापैकी 96% पेक्षा जास्त लोकांमध्ये सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर मी तुम्हाला खात्री देते की या 5

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर वाढल्यास काय होते?HealthPlanet

अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार, शुगर येईल लवकरच नियंत्रणात!

Blood sugar level tips: जर ब्लड शुगर लेव्हल 200 ते 300 एमजी/डीले पेक्षा जास्त झाली असेल तर अशावेळी डॉक्टरांना त्वरित संपर्क साधायला हवा. तसे पाहायला गेले तर काही घरगुती(home remedies) उपायाने आपण आपली शुगर नियंत्रणात आणू

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शरीरात साखर का वाढते?HealthPlanet

काही लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी वाढणे अनुवांशिक आहे, परंतु टाइप 2 मधुमेह (Type 2 diabetes) असलेल्यांसाठी आपली जीवनशैली कारणीभूत आहे. जास्त ताण, व्यायाम न करणे आणि फास्ट फूडचे अतिसेवन या सर्व कारणांमुळे वजन वाढते. दररोजच्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

क्षयरोगाची लक्षणे?HealthPlanet

संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
टीबीची सामान्य लक्षणे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views