Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
ताप मोजणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पधà¥à¤¦à¤¤à¥€
तापमापक नळीने ताप मोजता येतो. तापमापक नसेल तर माणसाला ताप कळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आपलà¥à¤¯à¤¾ दोन हातांचा वापर करून तà¥à¤²à¤¨à¤¾ करता येते. यासाठी à¤à¤• हात आपलà¥à¤¯à¤¾ कपाळावर तर दà¥à¤¸à¤°à¤¾ हात समोरचà¥à¤¯à¤¾ माणसाचà¥à¤¯à¤¾ कपाळावर सोबत दाखवलà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ ठेवा. दोनà¥à¤¹à¥€ हाताचà¥à¤¯à¤¾ तपमानात फरक वाटतो का ते पहा. कोणतà¥à¤¯à¤¾ हाताला जासà¥à¤¤ गरम वाटते ते पहा. आता हातांची अदलाबदल करून पहा. तà¥à¤®à¤šà¥‡ तपमान जासà¥à¤¤ की समोरील वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥‡ हे आता सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ होईल. परंतॠनेमका ताप किती आहे ते या पधà¥à¤¦à¤¤à¥€à¤¨à¥‡ कळणार नाही
तापमापक (थरà¥à¤®à¤¾à¤®à¥€à¤Ÿà¤°)
ताप मोजणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी थरà¥à¤®à¤¾à¤®à¥€à¤Ÿà¤°à¤šà¤¾ उपयोग करावा लागतो. थरà¥à¤®à¤¾à¤®à¥€à¤Ÿà¤°à¤šà¤¾ निमà¥à¤³à¤¤à¤¾ à¤à¤¾à¤— तोंडात काखेत किंवा गà¥à¤¦à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ ठेवून तापमान मोजता येते. काखेत, तोंडात,गà¥à¤¦à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ कà¥à¤°à¤®à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤• à¤à¤• डिगà¥à¤°à¥€ फॅरनहाईटने तापमान वाढत जाते. फकà¥à¤¤ लहान बाळांसाठी गà¥à¤¦à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ तपमान घेतले जाते. सामानà¥à¤¯à¤ªà¤£à¥‡ तपमान तोंडात किंवा काखेतच मोजतात.
थरà¥à¤®à¤¾à¤®à¥€à¤Ÿà¤° (तापमापक नळी) तोंडात à¤à¤• मिनिट ठेवला असता निरोगी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥‡ तापमान97 ते 98 अंश इतके à¤à¤°à¤¤à¥‡. काखेत ते यापेकà¥à¤·à¤¾ à¤à¤• अंश कमी (960+) तर गà¥à¤¦à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ धरले असता à¤à¤• अंश जासà¥à¤¤ (980+) à¤à¤°à¥‡à¤². वापरानंतर नळी सà¥à¤µà¤šà¥à¤› करून सौमà¥à¤¯ जंतà¥à¤¨à¤¾à¤¶à¤•ात ठेवा.
तोंडातले तपमान लकà¥à¤·à¤¾à¤¤ घेतले तर
सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 98 परà¥à¤¯à¤‚त ताप नाही असे समजा.
99 ते 100 परà¥à¤¯à¤‚त
सौमà¥à¤¯ किंवा बारीक ताप समजा
100 चà¥à¤¯à¤¾ वर 103 परà¥à¤¯à¤‚त मधà¥à¤¯à¤® ताप समजा.
103 व पà¥à¤¢à¥‡ जासà¥à¤¤ ताप असे आपण समजू या.
जासà¥à¤¤ ताप आला असेल तर विषमजà¥à¤µà¤°, नà¥à¤¯à¥‚मोनिया, मेंदूसूज किंवा मूतà¥à¤°à¤®à¤¾à¤°à¥à¤—दाह यांपैकी आजाराची शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. जासà¥à¤¤ ताप असलà¥à¤¯à¤¾à¤¸ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤¸ ताबडतोब तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤•डे पाठवणे आवशà¥à¤¯à¤• असते. थंडी वाजून येत असेल, घाम येत असेल, रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¾ नà¥à¤•तेच बाहेरून आणले असेल तर मूळचे जासà¥à¤¤ तपमान 'कमी' à¤à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ संà¤à¤µ असतो. अशा वेळी पाच मिनिटे थांबून योगà¥à¤¯ तेवà¥à¤¹à¤¾ तपमान घà¥à¤¯à¤¾. तापात चढउतार असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा तरी तापमान घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागेल. ताप,कधी किती चढतो आणि उतरतो यावरून रोगनिदानाला मदत होते. साधà¥à¤¯à¤¾ थरà¥à¤®à¤¾à¤®à¥€à¤Ÿà¤°à¤à¤µà¤œà¥€ डिजिटल थरà¥à¤®à¤¾à¤®à¥€à¤Ÿà¤° मिळतो. यात तापाचा सरळ आकडाच दिसतो. काही थरà¥à¤®à¤¾à¤®à¥€à¤Ÿà¤°à¤µà¤° सेंटीगà¥à¤°à¥‡à¤¡à¤šà¥‡à¤¹à¥€ आकडे असतात. मातà¥à¤° फॅरनहीट सà¥à¤•ेल वापरणे जासà¥à¤¤ सोपे होते.
तापापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ नाडी वाढते
शरीराचà¥à¤¯à¤¾ तपमानापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ नाडीचे ठोके वाढतात. सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤§à¤¾à¤°à¤£à¤ªà¤£à¥‡ à¤à¤• डिगà¥à¤°à¥€ फॅरनहाईटने ताप वाढला, की नाडीचे ठोके पà¥à¤°à¤¤à¤¿à¤®à¤¿à¤¨à¤¿à¤Ÿ दहाने वाढतात. नाडीचा हा अपेकà¥à¤·à¤¿à¤¤ दर à¤à¤•-दोन अपवाद सोडता सरà¥à¤µ आजारांमधà¥à¤¯à¥‡ दिसतो. अपवाद मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ विषमजà¥à¤µà¤°,कावीळ आणि मेंदूचà¥à¤¯à¤¾ आवरणाची सूज. या तीन आजारांमधà¥à¤¯à¥‡, अपेकà¥à¤·à¤¿à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ नाडीचा वेग कमीच असतो. (उदा. जर 99 अंतरà¥à¤—त तापमान असेल आणि नाडीचा वेग 70 असेल तर 100 फॅ.ला 80, 101 ला 90, 102 ला 100 यापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ नाडीचा वेग अपेकà¥à¤·à¤¿à¤¤ आहे. परंतॠवरील तीन आजारांमधà¥à¤¯à¥‡ नाडीचा वेग अपेकà¥à¤·à¥‡à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ कमी वाढलेला दिसेल. उदा. 99 ला70 असेल तर 100ला 75, 101 ला 80, 102 ला 95,इ.)
Â
| --------------------------- | --------------------------- |