गरोदरपणात नारळाचे पाणी कधी प्यावे?HealthPlanet

प्रेग्नेंसीमध्ये नारळ पाणी कधी प्यावं? जाणून घ्या बाळाला होणारे फायदे :

गरोदरपणातील (Pregnancy) काळ अतिशय नाजूक असतो. आई आणि गर्भातील (Fetus) बाळाचं आरोग्य निरोगी राहावं, यासाठी भरपूर प्रमाणात पोषक आहार (Pregnancy Diet) घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. नारळ पाणी(Coconut Water) हे स्त्रियांसाठी अतिशय आरोग्यदायी मानलं जातं. पण नारळ पाणी पिण्याचे जसे

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गरोदरपणात किती दूध प्यावे?HealthPlanet

गर्भवती स्त्रीने हळदीचे दूध पायल्यास बाळाला नुकसान होते की फायदे?

आपल्या स्वयंपाकघरात १२ महिने ३६५ दिवस आणि कोणत्याही ऋतुत अगदी सहज उपलब्ध असणा-या हळदीचे आपल्या जीवनात आणि आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कित्येक वर्षांपासून हळदीचा एक औषध म्हणून वापर केला जातो आहे. हळद ही अॅंटीऑक्सिडंट असून त्यात सूज कमी करणारे गुणधर्म असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मुलाच्या हृदयाचा ठोका किती आहे?HealthPlanet

मानवी गर्भामध्ये एकविसाव्या दिवशी पासुन गर्भाचे हृदय कार्य करण्यास प्रारंभ करते. गर्भहृदय साधारणपणे दर मिनिटास 75-80 वेळा आकुंचन पावते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

अल्ट्रासाऊंडमध्ये किती दिवसांचे बाळ दिसते?HealthPlanet

सोनोग्राफीबाबत असणा-या प्रश्न व चुकीच्या समज-गैरसमजांची उत्तरे!

प्रेग्नेंट राहिल्यापासून स्त्रियांना सोनोग्राफीची प्रक्रिया करावी लागते. याविषयी अनेक जोडप्यांच्या मनात संभ्रम आणि विवध प्रश्न असतात. याची उत्तरं हवी असल्यास हा लेख नक्की वाचा. सोनोग्राफीबद्दलचे समज व गैरसमज सारं काही दूर होईल आणि तुम्ही गर्भातील बाळाची योग्य काळजी घेऊ शकाल.
 
गर्भधारणा म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी आणि

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीत सेक्स केल्याने तुम्ही गर्भवती होऊ शकता का?HealthPlanet

गर्भधारणा होण्याचा धोका नाही
मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध केल्याने गर्भधारणा होण्याचा धोका नसतो. कारण या काळात महिलांमध्ये बीजफल होत नाही. उलट मासिक पाळी नंतर शरीर संबंध ठेवल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भधारणा झाल्यानंतर आपण किती महिने सेक्स करू शकतो?HealthPlanet

गरोदरपण आणि लैंगिक संबंध, कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावेत?

अनेक महिलांना असे वाटत असते की गर्भधारणे नंतर संभोग केल्यास गर्भाला त्रास होऊ शकतो अथवा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून स्त्रिया या गरोदर असताना संभोग करण्याचे टाळतात. बाळाला काही त्रास होईल या भीतीने स्त्रिया गरोदर असताना संभोगास नकार देतात. 

कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावेत ?

गरोदरपणात

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गरोदरपणात जास्त झोपल्यास काय होते?HealthPlanet

प्रेग्नेंसीमध्ये किती तास झोप घेणं आवश्यक असतं?

प्रेग्नेंसीच्या ९ महिन्यात संपूर्ण आराम घेणं किंवा पर्याप्त झोप घेणं गरजेचं असतं पण दुस-या तिमाहीत या गोष्टीची जास्त काळजी घ्यावी. कारण प्रेग्नेंसीच्या तिस-या तिमाहीत प्रचंड शारीरिक व मानसिक थकवा येतो. त्यामुळे हा थकवा येण्याआधीच भरपूर झोप घेऊन एनर्जी राखून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं.

गरोदरपणाचा काळ

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भात मूल कधी जिवंत होते?HealthPlanet

गर्भात मूल किती महिन्यांत जिवंत होते?
गर्भावस्थेच्या पाचव्या आठवड्यात बाळाचे हृदय धडधडू लागते. गर्भधारणेच्या पहिल्या त्रैमासिकाच्या शेवटी, इलेक्ट्रॉनिक गर्भ निरीक्षणामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके सहज जाणवू शकतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

कोणत्या फळामुळे गर्भपात होतो?HealthPlanet

गरोदरपणात पपई खाल्ल्याने गर्भपात होतो का? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात
गरोदर राहिल्यानंतर प्रसूतीपर्यंतच्या या काळात काही गोष्टी न खाण्याचाही सल्ला दिला जातो. कारण या गोष्टींमुळे गर्भपात होऊ शकतो.

मातृत्व (Mother) ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची भावना असते. एकदा गरोदर (Pregnancy) राहिल्यानंतर प्रसूतीपर्यंत स्त्रीला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गरोदरपणात बदाम खावेत का?HealthPlanet

प्रेग्नंसीमध्ये कच्चे बदाम खावेत का?

गरोदरपणा स्त्रिया जो आहार घेत असतात त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे प्रेग्नंसीमध्ये स्त्रियांना कायमच सकस व पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यात खासकरुन पालेभाज्या, सुकामेवा, दूध यांचा आहारात समावेश केला जातो. विशेष म्हणजे गरोदरपणा भिजवलेले बदाम खाल्ले तर बाळावर त्याचा सकारात्मक परिणाम

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views