लहान बाळाला मोडशी म्हणजे काय?HealthPlanet

लहान बाळाला मोडशी म्हणजे काय?

तुमच्या बाळाला पुढील लक्षणे दिसत असतील तर त्याला अतिसार असू शकतो:

त्याला दुर्गंधीयुक्त, पाणीदार, शी होत असेल ज्यामध्ये आंव नावाचा चिकट दुर्गंधीयुक्त पदार्थ असेल.
त्याला वारंवार शी होत असेल.
त्याला ताप आला आहे.
त्याचे

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळ लाळ का गळते?HealthPlanet

लहान मुलांच्या तोंडातून लाळ का गळते?

तुमच्या सुद्धा कानावर ही गोष्ट असेल की जर गरोदरपणात स्त्रीचे डोहाळे पूर्ण झाले नाही तर जन्माला येणाऱ्या तिच्या बाळाच्या तोंडातून लाळ गळत असते. संपूर्ण भारतामध्ये लोकं ही गोष्ट मानतात. तुम्ही देखील कित्येक लहान बाळाच्या तोंडून अशी लाळ गळताना पाहिली असेल आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीवर

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

संडास पातळ का होते?HealthPlanet

अतिसार (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

महिलांमध्ये किती जोड्या अंडाशय असतात?HealthPlanet

स्त्रीच्या उदरगुहेत (ओटीपोटात) उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी एक अशी दोन अंडाशये असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भधारणा ९ वा महिना?HealthPlanet

गर्भधारणा: ९वा महिना

मातृत्वासाठी तयार व्हा!
आता तुमचे बाळ कधीही जन्माला येऊ शकते! गरोदरपणाच्या मधल्या काळात तुमच्या गर्भाशयात उगवलेले बाळाचे बारीक केस गळून पडत आहेत. त्याच्या त्वचेवरील चिकट आवरणही जाऊ लागले आहे जे बाळ तुमच्या गर्भाशयातील द्रवात तरंगताना त्याचे संरक्षण करते.

तुमच्या बाळाच्या त्वचेखाली चरबीचा थर विकसित होत आहे, ज्यामुळे त्याचा जन्म झाल्यावर

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळ का रडत आहे?HealthPlanet

बाळ रडण्याची कारणे आणि उपाय

घरात बाळाचे आगमन म्हणजे घरातत अगदी आनंदी आनंद असतो. बाळाच्या संगोपनात सारं कुटुंब कधी व्यस्त होतं आपलं आपल्याच समजत नाही. मात्र लहान बाळाचे संगोपन ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. बाळ लहान असल्यामुळे ते कोणाशी संवाद साधू शकत नाही. अशा वेळी व्यक्त होण्याचे त्याच्याकडे असलेले

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाला बाळगुटी सिरप देणे योग्य आहे का?HealthPlanet

तर मंडळी एकंदर पाहता बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जाणकारांकडून बाळाला बाळगुटी न पाजण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदिक काढे हे कधीकधी बाळासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतात आणि त्यांचा फायदा होण्याऐवजी बाळाच्या शरीरावर उलटे परिणाम होऊ शकतात. म्हणून शक्य असल्यास बाळाला बाळगुटी न पाजणे योग्य ठरेल.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाला बाळगुटी कशी द्यावी?HealthPlanet

बाळगुटी | बाळगुटी साहित्य | बाळगुटी कशी द्यावी >> बाळ जन्मांला आल्यापासून पालक सतत आपल्या बाळांच्या आरोग्या बाबतीत खुप काळजी घेत असतात. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत बाळाचे पालक नेहमी जागरुक असतात, जेणे करून आपल्या बाळाचे आरोग्य चांगले राहावे अशी काळजी घेताना पाहायला मिळतात.

बाळ गुटी म्हणजे बाळाच्या प्रकृती

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाला घन आहार कधी सुरू करायचा?HealthPlanet

कोवळ्या आई-बाबांसाठी : बाळाचा घन आहार
बाळाचं खाणं हे खूप काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे, तसं ते कसं भरवावं हेही. घरात खूप पाहुणे, परके लोक, खूप गडबड असेल तर बाळाला आतल्या खोलीत, एकांतात जेवू घालणं इष्ट. आई-बाबांनी हे काम आनंदानं, पाहिजे तेवढा वेळ देऊन, गप्पागोष्टी करत पार पाडावं. ‘उरकून’ टाकू नये.- बाळाला

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळ किती महिन्यात तयार होतो?HealthPlanet

गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यानंतर बाळ गर्भामध्ये आरामत राहू लागते. या महिन्यात बाळाचे शरीर पूर्णपणे तयार झालेले असते आणि त्याच्या सराव प्रमुख अवयवांचा विकास झालेला असतो. बाळाला प्‍लेसेंटामधून पोषण मिळत असते आणि स्नायू, हाडे, हात व पाय सुद्धा तयार झालेले असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views