बाळाचे पोट दुखत असेल तर काय करावे?HealthPlanet

बाळाला असेल पोटदुखीचा त्रास, तर करा ‘हे’ रामबाण उपाय!
remedies on baby stomach pain in marathi
बाळाला असेल पोटदुखीचा त्रास, तर करा ‘हे’ रामबाण उपाय!
बाळ जन्माला आलं कि पहिले ३ महिने त्याच्यासाठी खूप संवेदनशील आणि नाजूक मानले जातात. याच काळात त्याच्या आतड्यांचा वेगाने विकास होत असतो आणि त्यामुळे त्याच्या पोटात गॅसची समस्या

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

लेबर पेन म्हणजे काय?HealthPlanet

लेबर हा एकच उच्चार; परंतु दोन स्पेलिंग असणारा शब्द आहे. एकाचा अर्थ होतो कठीण श्रम आणि दुसऱ्याचा अर्थ होतो बाळाचा जन्म. अर्थात, स्पेलिंग वेगळे असले, तरी उच्चार आणि अर्थ सारखेच. कठीण श्रम किंवा बाळाचा जन्म, म्हणजेच प्रसूतीसाठी हा शब्द जगभरात बोलीभाषेत आणि वैद्यकीय भाषेतही वापरला जातो. श्रम हा याचा मूळ

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

बाळ कधी चालते?HealthPlanet

बहुतेक बाळे साधारण १२ महिन्यांची झाल्यानंतर चालायला सुरुवात करतात. बरीच बाळे १४ किंवा १५ महिन्यांची होईपर्यंत व्यवस्थित चालू लागतात. तुमच्या बाळाला थोडा अधिक वेळ लागत असेल तर काळजी करु नका. बरीच मुले १७ किंवा १८ महिन्यांची होईपर्यंत चालत नाहीत.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

4 महिन्याचे बाळ काय काय करू शकते?HealthPlanet

चौथ्या महिन्यातही बाळाला काही वेळ पोटावर झोपवावे व त्याच्या समोर खेळणी ठेवावी. त्यामुळे बाळ आपले डोके व खांदे वर उचलण्यासाठी हळूहळू प्रयत्न करीत असते. त्यामुळे त्याची मान, पाठ खांदा येथील मांसपेशी मजबूत होतात व बाळाची मान धरते तसेच बाळ पालथे होण्यास शिकते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

लहान बाळाची टाळू कधी भरते?HealthPlanet

कान व जबड्याजवळची सहा-आठ महिन्यांत आणि वरच्या बाजूची टाळू बाळाच्या नवव्या ते अठराव्या महिन्यांपर्यंत भरून येते. टाळू भरून येणं ही सर्वस्वी नैसर्गिक क्रिया असते. बाळाच्या शरीरातील कॅल्शियम आणि त्याच्या शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्स) त्यावरील प्रक्रिया यामुळेच टाळू भरून येते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

रडणाऱ्या बाळाला कसे शांत करावे?HealthPlanet

तुमच्या रडणाऱ्या बाळाला पुढील ३ प्रकारे शांत करता येईल:

त्याच्याभोवती कांबळे गुंडाळून घ्या. बाळांना ती गर्भाशयात होती त्याप्रमाणे उबदार व सुरक्षित राहायला आवडते.
हाताचा पाळणा करुन त्याला तुमच्या जवळ धरा. तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमुळे त्याला कदाचित शांत वाटू शकेल.
त्याच्यासाठी गाणे म्हणा

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

तान्ह्या बाळाची वाढ होण्यासाठी तुम्ही त्याला काय खायला द्याल?HealthPlanet

बालकाचे पहिले वर्ष : पोषण व आहार

Oil Ghee Butter पोषण व वाढ – वाढ, विकास व निरोगीपणा या सर्वांसाठी लागणारी प्रमुख गोष्ट म्हणजे योग्य पोषण. एखाद्या समाजाचे आर्थिक, सामाजिक मुल्यमापन करण्याचा एक मार्ग म्हणजे या समाजातील लहान मुलामुलींच्या पोषणाचे मुल्यमापन करणे. योग्य स्वच्छ आणि पुरेशा अन्नाआभावी आज आपल्या देशात अनेक

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मासिक पाळीच्या वेळी किती रक्त स्त्राव होतो?HealthPlanet

मासिक पाळीचे चक्र
मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

नवजात बाळासाठी तेल मालिश कधी सुरू करावी?HealthPlanet

जन्मानंतर बाळाला जवळ जवळ ५ ते ६ दिवसांनी मालिश करायला सुरुवात करतात. बाळाला बोलायला येत नसल्याने आणि ते फारच लहान असल्याने आपण केलेली मालिश ते सहन करतं. पण मंडळी, थांबा... मालिश करण्याची देखील एक पद्धत असते. ती योग्य पद्धत काय आहे हे जाणून घ्या आणि बाळाचं आरोग्या सुरक्षित ठेवा!
बाळ जन्माला

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मूल होण्यासाठी काय करावे लागेल?HealthPlanet

गर्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे?
आपलं लैंगिक आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी सेक्स (Sex life) हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण, त्याविषयी अनेक शंका मनात असतात. समज-गैरसमजदेखील पसरलेले असतात. ते वेळीच दूर झाले की, चांगल्या आरोग्याचा आणि आई होण्याचा उद्देश यशस्वी होतो. एखादं दाम्पत्य मुलाचा विचार करतात, त्याचं

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views