गरोदरपणातील काळजी?HealthPlanet

बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात काय खावे?HealthPlanet

गर्भारपणाचा पहिला महिना: आवर्जून खावेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ

गर्भारपणात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य पोषक आहार अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. गर्भारपणाच्या तीन महिने आधीपासून गरोदर महिलांनी जन्मपूर्व जीवनसत्वे घेतली पाहिजेत. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यातील आहार हा विकसनशील गर्भाच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करावेत आणि

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

स्त्री बीज कधी तयार होते?HealthPlanet


मानवी स्त्रीबीज

स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते. या बीजांडांमध्ये मात्र

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

सोनोग्राफी का केली जाते?HealthPlanet

गर्भधारणेतील सोनोग्राफीची महत्त्वाची भूमिका

अशी अनेक प्रकारची जोखमीची बाळंतपणे सोनोग्राफीमुळे आम्ही व्यवस्थित पार पाडू शकतो.
आजकाल गर्भवती स्त्रीला काहीही त्रास नसला तरी कमीत कमी तीन-चार वेळा सोनोग्राफी सांगितली जाते. काही पेशंटमध्ये गर्भवतीच्या त्रासाप्रमाणे सोनोग्राफी जास्त वेळा करावी लागते. बऱ्याचदा सगळ्यांना प्रश्‍न पडतो की, सोनोग्राफी इतक्‍या वेळा करायची काय गरज आहे. आज आपण

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

सोनोग्राफीची कारणे?HealthPlanet

गर्भधारणेतील सोनोग्राफीची महत्त्वाची भूमिका

आजकाल गर्भवती स्त्रीला काहीही त्रास नसला तरी कमीत कमी तीन-चार वेळा सोनोग्राफी सांगितली जाते. काही पेशंटमध्ये गर्भवतीच्या त्रासाप्रमाणे सोनोग्राफी जास्त वेळा करावी लागते. बऱ्याचदा सगळ्यांना प्रश्‍न पडतो की, सोनोग्राफी इतक्‍या वेळा करायची काय गरज आहे. आज आपण गर्भवती स्त्री व सोनोग्राफीबद्दल माहिती मिळवू या.
गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

सोनोग्राफी करण्याची कारणे?HealthPlanet

सोनोग्राफी हे एक प्रसुतीपुर्व वैद्यकीय तपासणीपैकी एक तपासणी आहे. ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही. म्हणूनच गर्भाची वाढ, गर्भाचे रोग, गर्भधारणा यांचा पूर्ण अभ्यास कितीही वेळा करता येऊ शकतो.
पोटातील किंवा उदरपोकळीतील अवयवांचा प्रत्यक्ष न पहाता तपासणी

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे?HealthPlanet

आपलं लैंगिक आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी सेक्स (Sex life) हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण, त्याविषयी अनेक शंका मनात असतात. समज-गैरसमजदेखील पसरलेले असतात. ते वेळीच दूर झाले की, चांगल्या आरोग्याचा आणि आई होण्याचा उद्देश यशस्वी होतो. एखादं दाम्पत्य मुलाचा विचार करतात, त्याचं प्लॅनिंगही करतात. पण, मूल होण्यासाठी नेमकं

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शुक्रजंतू कसे वाढवावे?HealthPlanet

वीर्य गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुषांनी काय करावे?
मी ३० वर्षांचा मुलगा आहे आणि मी नोकरी करतो. गेल्या काही दिवसानंतर मला ही जाणीव होते की सेक्स केल्यानंतर मला अधिक थकवा जाणवतो. आणि माझी उर्जा देखील संपते. वीर्य देखील लघुशंके दरम्यान निघून जातं. मी या समस्येमुळे खूप हैराण आहे. कोणता असा

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

स्पर्म कसे वाढवावे?HealthPlanet

औषधांशिवायही वाढवू शकता स्पर्म काऊंट, डॉक्टरांनी सांगितले आवश्यक व्हेज आणि नॉनव्हेज फूड्स

वीर्याची गुणवत्ता (Sperm Quality) आणि शुक्राणुंची संख्या वाढणे (Increase Sperm Count) पुरुषांच्या हेल्दी सेक्स लाइफसाठी (Men's Sex Life) खूप आवश्यक आहे.

"जे पुरुष त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यावर किंवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, ते त्यांच्या लैंगिक जीवनाचा आनंद घेऊ शकत

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शुक्राणू कसे तयार होतात?HealthPlanet

शुक्राणू


परिपक्व पुं-जनन कोशिकेला (पेशीला) शुक्राणू म्हणतात. ही विशेषीकृत पेशी असून हिची वाढ होत नाही. बहुतेक प्राण्यांतील नरांमध्ये शुक्राणुनिर्मिती होते. बहुतेक शुक्राणूंना चाबकासारखे पुच्छ असते. मात्र सूत्रकृमी, अयुतपाद, कवचधारी, डेकॅपॉड (उदा., क्रेफिश), डिप्लोपॉड (उदा., सहस्रपाद) या गटांतील प्राण्यांच्या शुक्राणूंना पुच्छ नसते व ते अचर समजले जातात. विशेषकरून सस्तन प्राण्यांसारख्या उच्च श्रेणीच्या

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views