Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळ सà¥à¤¦à¥ƒà¤¢à¤ªà¤£à¥‡ जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ येणà¥à¤¯à¤¾à¤•रिता गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚नी गरोदरपणातच काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिनà¥à¤¯à¤¾à¤‚त आपली नोंदणी जवळचà¥à¤¯à¤¾ सरकारी रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ (पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• आरोगà¥à¤¯ केंदà¥à¤°, गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯, उपजिलà¥à¤¹à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯) येथे करà¥à¤¨ घेणे आवशà¥à¤¯à¤• आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेकà¥à¤¶à¤¨, लसीकरण डोस घेणे आवशà¥à¤¯à¤• आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोगà¥à¤°à¤¾à¤«à¥€ करणे आवशà¥à¤¯à¤• आहे. पहिली सोनोगà¥à¤°à¤¾à¤«à¥€ 16 ते 18 आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ बाळामधà¥à¤¯à¥‡ काही वà¥à¤¯à¤‚गतà¥à¤µ तपासणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी असते. वà¥à¤¯à¤‚ग असलà¥à¤¯à¤¾à¤¸ किंवा अपंग मà¥à¤² जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ येऊ नये मà¥à¤¹à¤£à¥‚न गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ करणे आवशà¥à¤¯à¤• आहे. गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ नियमानà¥à¤¸à¤¾à¤° (à¤à¤®à¤Ÿà¥€à¤ªà¥€ ॲकà¥à¤Ÿ) 20 आठवडे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पाच महिनà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ आत गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤à¤¾à¤šà¥€ परवानगी आहे. या नियमानà¥à¤¸à¤¾à¤° अशा परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ करता येईल. दà¥à¤¸à¤°à¥€ सोनोगà¥à¤°à¤¾à¤«à¥€ आठते नववà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ करणे गरजेचे आहे. या सोनोगà¥à¤°à¤¾à¤«à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ बाळंतपण किंवा पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€ सामानà¥à¤¯ होईल किंवा शसà¥à¤¤à¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ करावी लागणार याचे नियोजन करता येते. तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी दà¥à¤¸à¤°à¥€ सोनोगà¥à¤°à¤¾à¤«à¥€ करणे गरजेचे आहे.
पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• मातेने आपले हिमोगà¥à¤²à¥‹à¤¬à¥€à¤¨ दर तीन महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नी तपासणे आवशà¥à¤¯à¤• आहे. हिमोगà¥à¤²à¥‹à¤¬à¥€à¤¨ हे नेहमीकरिता 11 गà¥à¤°à¥…मचà¥à¤¯à¤¾à¤µà¤° असणे गरजेचे असते. लघवीमधà¥à¤¯à¥‡ पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨ अलà¥à¤¬à¥‹à¤®à¥€à¤¨ बघणà¥à¤¯à¤¾à¤•रिता लघवीची तपासणी करून अलà¥à¤¬à¥‹à¤®à¥€à¤¨ लघवीमधà¥à¤¯à¥‡ आहे का हे तपासून घेणे गरजेचे असते. लघवीमधà¥à¤¯à¥‡ अलà¥à¤¬à¥‹à¤®à¥€à¤¨à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ जासà¥à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ गरोदरमातेचà¥à¤¯à¤¾ पायावर, अंगावर सूज येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• मातेने आपले रकà¥à¤¤à¤¦à¤¾à¤¬ तपासून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡, रकà¥à¤¤à¤¦à¤¾à¤¬ 120/80 असावा. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• मातेने बाळाचà¥à¤¯à¤¾ हालचालीकडे लकà¥à¤· ठेवावे. बाळाची हालचाल 18 आठवडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मातेला माहिती पडते, तरी मातेने पाच महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बाळाची हालचाल बघावी. जर बाळाची हालचाल होत नसलà¥à¤¯à¤¾à¤¸ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤à¤š बाळ मृत होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. अशी सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ उदà¥â€Œà¤à¤µà¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ ततà¥à¤•ाळ जवळचà¥à¤¯à¤¾ वैदà¥à¤¯à¤•ीय अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤¨à¤¾ दाखवावे किंवा सोनोगà¥à¤°à¤¾à¤«à¥€ करà¥à¤¨ घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. गरोदरपणात तीन ते पाचवेळा तपासणी करावी. पहिली तपासणी तिसऱà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤, दà¥à¤¸à¤°à¥€ तपासणी 18-20 आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ तिसरी तपासणी सातवà¥à¤¯à¤¾ ते आठवà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ आणि पà¥à¤¢à¥‡ दर महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नी किंवा 15 दिवसांनी करावी.
गरोदरपणात मातेचा आहार
गरोदरपणात मातेचे वजन 8 ते 12 किलोगà¥à¤°à¥…मने वाढलेले असावे, यासाठी पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• मातेने आपलà¥à¤¯à¤¾ वजनाकडे लकà¥à¤· देणे गरजेचे आहे. गरोदरपणात पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• मातेला 400 किलोगà¥à¤°à¥…म कॅलरी आहार जासà¥à¤¤ घेणे गरजेचे आहे. पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡ 23 गà¥à¤°à¥…म जासà¥à¤¤à¥€à¤šà¥‡ घेणे आवशà¥à¤¯à¤• आहे. पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡ हे तà¥à¤°à¥€à¤šà¥€ दाळ, दà¥à¤§, अंडी व मोड आलेली धानà¥à¤¯à¥‡ यामधà¥à¤¯à¥‡ जासà¥à¤¤ असते. यासाठी मातेने हे पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ जेवणामधà¥à¤¯à¥‡ घेणे गरजेचे आहे.
पहिलà¥à¤¯à¤¾ चार महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ आणि शेवटचà¥à¤¯à¤¾ आठवà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मातेने वजन उचलणे व वाकणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काम करॠनये. यामà¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. तसेच पूरà¥à¤£ दिवस होणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. परिणामी बाळाचे फà¥à¤«à¥à¤«à¥à¤¸ परिपकà¥à¤µ होत नाही. सà¥à¤–रà¥à¤ª पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€à¤¸à¤¾à¤ ी जवळचà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€ करावी. पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€à¤¨à¤‚तर बाळ 1 ते 5 मिनिटात रडणे जरà¥à¤°à¥€à¤šà¥‡ आहे. बाळ जर ततà¥à¤•ाळ रडले तर मेंदू आणि शरीराची वाढ योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ होते. बाळंतपणानंतर 30 मिनिटांनी बाळाला दूध दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. बाळाला दोन ते तीन तासाने मातेचे दूध देणà¥à¤¯à¤¾à¤¤ यावे. पहिलà¥à¤¯à¤¾ सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ रोज 730 मिली दूध मातेकडून बाळाला मिळते. पहिलà¥à¤¯à¤¾ 24 तासात इंजेकà¥à¤¶à¤¨ वà¥à¤¹à¤¿à¤Ÿà¥…मिन के, बीसीजी, हिपॅटाइà¤à¥€à¤¸ बी, पोलिओ यापà¥à¤°à¤•ारे इंजेकà¥à¤¶à¤¨ आणि लसी मातेने आपलà¥à¤¯à¤¾ बाळास नरà¥à¤¸ किंवा वैदà¥à¤¯à¤•ीय अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सांगून देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बाधà¥à¤¯ करावे.
सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त बाळाला फकà¥à¤¤ आईचे दूध दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. बाळाला पाणी देवू नये सात ते अकरा महिनà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त बाळाला पातळ दà¥à¤°à¤µà¥à¤¯ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. बारावà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न बाळाला पूरà¥à¤£ आहार देता येतो. पà¥à¤°à¤¥à¤® 48 तासात कॉपर टी लावून घेतलà¥à¤¯à¤¾à¤¸ पाळणा लांबतो. माता आणि बाळाचे आरोगà¥à¤¯ चांगले राहते. मातेचा मृतà¥à¤¯à¥‚दर कमी होतो. बाळ कà¥à¤ªà¥‹à¤·à¤¿à¤¤ होत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बालमृतà¥à¤¯à¥‚ दर कमी होईल. यासाठी समाजातील नागरीकांनी या योजनेचा लाठघेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी गरोदर मातेला पà¥à¤°à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤ करावे.
कà¥à¤ªà¥‹à¤·à¤¿à¤¤ बालके जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ येणार नाहीत, तसेच बाळ सà¥à¤¦à¥ƒà¤¢ राहिल, नातेवाईकांनीही तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° योगà¥à¤¯ लकà¥à¤· ठेवावे, गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚नी गरोदरपण आणि पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€à¤¨à¤‚तर वरीलपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.
- डॉ. टी. जी. धोटे,
| --------------------------- | --------------------------- |