रक्तातील पांढऱ्या पेशी का वाढतात?HealthPlanet

पांढऱ्या रक्त पेशींची उच्च संख्या सहसा सूचित करते:

संक्रमणाशी लढण्यासाठी पांढऱ्या रक्त पेशींचे वाढलेले उत्पादन
पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवणाऱ्या औषधाची प्रतिक्रिया
अस्थिमज्जाचा एक रोग, ज्यामुळे पांढऱ्या रक्त पेशींचे असामान्यपणे उच्च उत्पादन होते
पांढऱ्या रक्तपेशींचे

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

प्लाज्मा मध्ये मध्ये किती टक्के पाणी असते?HealthPlanet

प्लाझ्मामध्ये 91% ते 92% पाणी आणि 8% ते 9% घन पदार्थ असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते?HealthPlanet

रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मानवी रक्त लाल का असते?HealthPlanet

रक्ताचा रंग लाल का असतो* ?

मानवी रक्त ज्या पेशींपासून बनलेले असते, त्या पेशी लाल रंगाच्या असल्यामुळे मानवी किंवा इतर प्राण्यांच्या (माशांच्या काही जाती सोडून) रक्ताचा रंग लाल असतो. या पेशींना लाल रक्त पेशी (Red Blood Cells) असे म्हणतात. या पेशी लाल रंगाच्या असल्यामुळे त्यांना असे नाव पडले आहे. पण त्या

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

रक्ताचे प्रकार किती?HealthPlanet

'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (ऱ्हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात. रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (ॲंटिजेन) रक्तगटाचा संबंध आहे. हे प्रतिजन आनुवंशिक असतात.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात?HealthPlanet

ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग आणि हा अस्थिमज्जा(bone marrow) मध्ये तयार होतो. जेव्हा शरीरात बरीच असामान्य पांढर्‍या रक्त पेशी(white blood cells) तयार होतात. आणि अस्थिमज्जाच्या लाल रक्तपेशी (red blood cells)आणि प्लेटलेट्स(platelets) बनविण्याच्या क्षमतेत हस्तक्षेप करतात तेव्हा हा कर्करोग उद्भवतो.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

रक्तातील ऑक्सिजनच्या अभिसरण साठी काय आवश्यक आहे *?HealthPlanet

रक्तातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढतात ‘हे’ १० पदार्थ, ताबडतोब करा डाएटमध्ये समाविष्ट!

करोना संक्रमनामुळे रक्तात ऑक्सिजनची कमतरता होऊ नये म्हणून सर्वच लोकांनी ऑक्सिजनचा मर्यादित पुरवठा करणा-या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. जाणून घेऊया कोणते पदार्थ रक्तातील ऑक्सिजन वाढवतात.

तुम्ही देखील सध्या एक बातमी नेहमी पाहत असाल की “देशात ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यामुळे

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात?HealthPlanet

शरीरातील शुद्ध रक्त वहन करणार्‍या रक्तवाहिन्यांना आर्टरी (रोहिणी) तर अशुद्ध रक्त वहन करून हृदयाकडे परत घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना व्हेन्स (निला) असे म्हणतात.

रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिणी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

हिमोग्लोबिन म्हणजे काय?HealthPlanet

हिमोग्लोबिन म्हणजे काय?

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बनडायऑक्साईड हिमोग्लोबिनद्वारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.

रचना

फुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

हीमोग्लोबिन वाढीसाठी आहारात काय खाणे आवश्यक आहे?HealthPlanet

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे घरगुती आणि सोपे उपाय

मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views