पचन क्रिया सुधारण्यासाठी काय करावे?healthplanet.net

आहारात कच्च्या भाज्या म्हणून काकडी,गाजर,बीट , टोमॅटो , कोथिंबीर यांचा समावेश करावा. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. रोज २ चमचे जवस खावे. कोणत्याही प्रकारचे चूर्ण किंवा रासायनिक प्रक्रिया केलेली पावडर आहारात समाविष्ट करण्या आधी आहारतज्ज्ञांचा घ्यावा .

Continue reading
solved 5
wordpress 1 year ago marathi 0 views

खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थांत रूपांतर होत असेल का?healthplanet.net

पचन संस्थेत अन्नाचे पचन (म्हणजेच विघटन) भौतिकीय (यांत्रिक) आणि रासायनिक अशा दोन पद्धतींनी होते. भौतिकीय पचनात अन्नातील मोठ्या तुकड्यांचे बारीक तुकडे होतात. रासायनिक पचनात अन्नातील कर्बोदके, मेद व प्रथिनांच्या जटिल रेणूंचे सरल रेणूत रूपांतर होते. हे रूपांतर जलापघटनाने होत असून त्यासाठी पचन विकरे आवश्यक असतात.

Continue reading
solved 5
wordpress 1 year ago marathi 0 views

मोठ्या आतड्याची लांबी किती आहे?healthplanet.net

त्यानंतर किंचित लहान व्यासाचा चार मीटर लांबीचा इलियम नावाचा लहान आतड्याचा शेवटचा भाग येतो. सगळ्यात शेवटी दोन मीटर लांबीचे मोठे आतडे असते.

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

अन्नाचे रूपांतर अविद्राव्य घटकात होणे या क्रियेस काय म्हणतात?healthplanet.net

खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views

आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते?healthplanet.net

आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते ?
आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का?
खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश होतो., अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे नऊ मीटर असते.

Continue reading
solved 5
wordpress 1 year ago marathi 0 views

दिवसातून किती वेळा जेवले पाहिजे?healthplanet.net

जाणून घ्या दिवसातून नक्की किती वेळा खाल्लेले चांगले

आहार हा सध्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. दिवसातून किती वेळा खावे यावरच्या चर्चांना सगळीकडेच उधाण आलेले दिसते. यातून आपण कोणता मार्ग निवडावा असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यामध्ये दोन वेळा खावे की दर दोन तासांनी खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र सत्या

Continue reading
solved 5
wordpress 1 year ago marathi 0 views

शरीर तंदुरुस्त कसे करावे?healthplanet.net

आरोग्य चांगले राहण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी जिमचा व्यायाम, पळणे, पोहणे, योगासने या सारखे शारीरिक व्यायाम केले जातात कोणताही तुम्ही करीत असाल तरी त्याची योग्य पद्धतीने केला पाहिजे त्यानुसार आपला आहार असावा BMI नुसार आपले वजन असावे.

Continue reading
solved 5
wordpress 1 year ago marathi 0 views

आहार किती घ्यावा?healthplanet.net

सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या. दिवसभरातून त्या विभागून घ्याव्यात. दुपारी व रात्री चौरस आहार तर सकाळी, संध्याकाळी हलका नाश्ता, दूध असणे महत्त्वाचे.

Continue reading
solved 5
wordpress 1 year ago marathi 0 views

प्रथिने पदार्थ म्हणजे काय?healthplanet.net

प्रथिने किंवा प्रोटीन्स ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनं (Protein)

Continue reading wordpress 1 year ago marathi 0 views