healthplanet.net

Posted on

स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे आदर्श प्रमाण किती?

सामान्य स्त्रीच्या शरीरात 12 ते 16 ग्रॅम हिमोग्लोबिन अर्थात रक्त असणे आवश्यक आहे. तर गरोदर स्त्रीच्या शरीरात 11 ते 15 ग्रॅम हिमोग्लोबिन असणे चांगले मानले जाते. हे प्रमाण कमी यामुळे असते कारण गरोदारणात लाल रक्त पेशींची संख्या कमी होते. यामुळे अनेक स्त्रियांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता गरोदारणात निर्माण होते.
स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीन हे १२ टक्के तर पुरुषांमध्ये इतके १३ टक्के इतके असणे आवश्‍यक असते. हे प्रमाण कमी झाल्यास त्वरित उपचार घेणे आवश्‍यक आहे.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info