healthplanet.net

Posted on

गर्भधारणा निश्‍चित झाली की, पहिली सोनोग्राफी म्हणजे कन्फर्मेशन स्कॅन होय. या सोनोग्राफीद्वारे सर्वप्रथम आपण हे बघतो की, गर्भधारणा नेमकी गर्भाशयातच झाली आहे ना...! जर गर्भधारणा गर्भाशयाच्या आत न होता, अन्यत्र कुठे झाली असेल तर ती गर्भधारणा ठेवता येऊ शकत नाही. बाळ एक आहे की, जुळे वा तिळे आहे, हे आपण या स्कॅनद्वारे बघतो.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info