healthplanet.net

Posted on

सहा महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :
यासाठी आहारात, तांदूळ किंवा नाचणीपासून दूध घालून बनवलेली पौष्टिक खीर बाळाला खायला द्यावी. डाळ शिजवून पातळ करून बाळास खाऊ घालावे. मऊ शिरा किंवा उपमा, पातळ खिचडी बाळास भरवावी.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info