healthplanet.net

Posted on

शरीरातील चरबीचे प्रमाण वाढल्याने ह्रदयाचे विकार, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, श्वसनाचे विकार यांसारखे आजार होऊ शकतात. सकाळचा नाश्ता हा संपूर्ण दिवसातील महत्त्वाचा आहार असतो. सकाळचा नाश्ता न करण्यामुळे तुमचे पचनाची क्रिया मंद होते आणि त्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होत नाही. सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info