healthplanet.net

Posted on

ज्या महिलांना मासिक पाळी उशीरा येण्याचा त्रास आहे त्यांनी गुळासोबत ओव्याचं सेवन करणं हा उत्तम पर्याय आहे. मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही 1 चमचा ओवा आणि 1 चमचा गूळ पाण्यामध्ये रात्रभर भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असं केल्याने तुम्हाला मासिक पाळी लवकर येते.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info