healthplanet.net

Posted on

चांगल्या आरोग्यासाठी रात्रीचे जेवण हे नेहमी हलके व व गरम असावे. जेणेकरून घेतलेला जो आहार आहे किंवा जेवण आहे ते पचण्यास सोयीस्कर होते. रात्रीच्या आहारामध्ये हिरव्या भाजीपाला, चपाती, डाळ व भात असावा या सर्व गोष्टी पचण्यास हलक्‍या व आपल्या शरीरास हितकर अशा असतात.


solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info