healthplanet.net

Posted on

रात्रीचा खोकला हा दमा (Asthma), ब्राँकायटिस किंवा श्वासोच्छवासाच्या संसर्ग यासारखे श्वसनाच्या आजाराची लक्षणे असू शकतात. यासोबतच, जर तुम्हाला ऍसिडिटी किंवा जीईआरडी (GERD) सारखी पचनाची समस्या असेल तर यामुळे तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info