healthplanet.net

Posted on

तुमच्या रडणाऱ्या बाळाला पुढील ३ प्रकारे शांत करता येईल:

त्याच्याभोवती कांबळे गुंडाळून घ्या. बाळांना ती गर्भाशयात होती त्याप्रमाणे उबदार व सुरक्षित राहायला आवडते.
हाताचा पाळणा करुन त्याला तुमच्या जवळ धरा. तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमुळे त्याला कदाचित शांत वाटू शकेल.
त्याच्यासाठी गाणे म्हणा किंवा त्याला हलकेच जोजवा.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info