healthplanet.net

Posted on

सकाळ असो वा संध्याकाळ जेवण झाल्यावर योग करणे योग्य नाही. संध्याकाळी योग करत असाल तर आहार आणि योगात तीन तासाचा अंतर ठेवणे गरजेचे आहे. योग करताना गार पाणी पिणे टाळावे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. योग दरम्यान शरीर उष्ण होत अशात गार पाणी पिण्याने सर्दी, कफ आणि ऍलर्जी सारखे आजार होण्याची शक्यता वाढते.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info