healthplanet.net

Posted on

1 - जेवणाच्या एक तास अगोदर पंचसकार चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास चांगली भूक लागते. 2 - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास सकाळी पोट साफ होते आणि भूक वाढते. 3 - जेवण झाल्यानंतर ओव्याचे चूर्ण थोड्याशा गुळासोबत कोमट पाण्यातून घेतल्यास जेवण सहजतेने पचते आणि योग्य वेळेला भूक लागते.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info