healthplanet.net

Posted on

गर्भधारणचे लक्षणे कोणती : मासिक पाळी न येणे, चिडचिडपणा वाढणे, मूड सातत्याने बदलणे, पोट गच्च वाटणे किंवा फुगल्यासारखं वाटणे, स्तन दुखणे किंवा जड झाल्यासारखे वाटणे, अशक्तपणा येणे, थकवा येणे, अंग गरम असल्यासारखे वाटणे, सतत लघवीला येणे, मळमळ किंवा उलट्या येणे. या लक्षणांतून तुम्हाला गरोदर असल्याचे कळते. पण, ही लक्षणं 2 आठवड्यांहून जास्त काळ असणं गरजेचं आहे.मासिक पाळी चुकते : स्त्रियांना नियमितपणे मासिक पाळी येत असते. मात्र, पण अचानक पाळी बंद आली नाही किंवा पाळीचे तारीख टळून 10 दिवस झाले की, तुम्ही गरोदर आहात, असं सांगितलं जातं. पण, यालाही काही अपवाद असतात.प्रेग्नन्सी टेस्ट करा : बऱ्याचदा लक्षणांवरून तुम्ही गरोदर आहात की नाही, हे ओळखणे कठीण असते. त्यामुळे रुग्णालयात जाऊन प्रेग्नन्सी टेस्ट, ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी करून घेतली, गरोदर आहे की, नाही हे समजते. त्याचबरोबर मेडिकलमध्ये प्रेग्नन्सी टेक्स कीट मिळते, त्याचा वापर करूनदेखील गरोदर आहे की नाही, हे समजते.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info