Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बसमधून प्रवास करणं हा काही लोकांच्या दिनक्रमाचा भाग असतो. अनेक गरोदर महिला कामावर जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. काही गर्भवती महिला बसने प्रवास करतात मात्रा त्यांना हे माहित नाही की गर्भधारणेच्या या काळात बसने प्रवास करणे योग्य नाही.
प्रत्येकजण या ना त्या कारणाने प्रवास हा करतच असतात. काहीजण बिझनेस करतात. किंवा काहीच नाही तर डॉक्टरची अपॉइमेंटतरी असतेच. तेव्हा गरोदर स्त्री थोडा तरी प्रवास करतेच. सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करायचा की नाही, अशी शंका गरोदर महिलांच्या मनात नेहमीच असते. भारतात ऑफिसला जाण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी लोक बसमध्ये खूप प्रवास करतात. तुम्ही बसला केवळ मेट्रो शहरातीलच नाही तर खेड्यातील मुख्य वाहतूक साधनही म्हणू शकता. मात्र, गरोदर महिलांच्या मनात अनेकदा प्रश्न येतो की, गरोदरपणात बसमधून प्रवास करणे योग्य आहे का? जर तुम्ही देखील बसमधून प्रवास करत असाल तर हे आर्टिकल पूर्ण वाचा कारण बसमधून गरोदर महिलांनी कोणत्या महिन्यापर्यंत प्रवास करावा? किंवा प्रवास करताना काय काळजी घ्यावी हे सांगितलं आहे. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)
गरोदर महिला बसने प्रवास करू शकते?
गर्भवती महिला 14 ते 28 आठवडे बसने प्रवास करू शकते. मात्र एखाद्या महिलेला गर्भधारणेत काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर बसने प्रवास करणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही बसने मोठा प्रवास किंवा सुट्यांना जात असाल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शोभा गुप्ता, वैद्यकीय संचालक आणि IVF तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ, म्हणतात की जर तुमची गर्भधारणा निरोगी असेल आणि गर्भधारणेमध्ये कोणतीही गुंतागुंत नसेल तर तुम्ही बसमध्ये आरामात प्रवास करू शकता. रक्तस्त्राव होत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. समस्या, वेळेपूर्वी प्रसूती किंवा गर्भपाताचा इतिहास आहे, तर तुम्ही बसमध्ये जास्त प्रवास करणे टाळावे.
| --------------------------- | --------------------------- |