healthplanet.net

Posted on

बाळाचे वजन किती असावे ?
जेव्हा तुमच्या लक्षात येते की तुमचे बाळ अतिशय बारीक किंवा शरीराने दुर्बल दिसत आहे, तेव्हा हि गंभीर चिंतेची बाब असते.

आपल्या बाळाचे उंची आणि वजन किती असले पाहिजे या बाबत आई वडील चिंतेत पडतात. शेवटी, प्रत्येक आईला तिचे बाळ तंदुरुस्त आणि निरोगी दिसावे असे वाटते. बाळाच्या शारीरिक विकासाचे निरीक्षण करणे ही एक महत्त्वाची बाब आहे जिथे प्रत्येक पालक चिंतित असतो.

जोपर्यंत तुमचे बाळ सक्रिय आणि निरोगी आहे, तोपर्यंत तुम्ही वजन वाढण्याची चिंता करू नये. तुमची चिंता दूर करण्यासाठी आम्ही आजच्या या पोस्ट मध्ये बाळाचा वजन तक्ता देणार आहोत सोबातच बाळाची उंची चा तक्ता सुद्धा देत आहोत, जेणेकरून आपल्या बाळाचे वजन किती असावे? या बददलतुंची शंका आणि चिंता दोन्ही दूर होतील.
बाळाचे वजन तक्ता
| Baby Weight Chart In Marathi

पुढील बाळाच्या वजनाच्या चार्ट वरून तुम्हाला अंदाज लावता येईल कि आपल्या बाळाचे वजन आता किती आहे आणि किती कमी किंवा जास्त राहिले पाहिजे.
वय मुलगा (KG) मुलगी (KG)
3 महिन्याचं बाळ 5.3 kg 5 kg
3-5 महिन्यांच्या बाळाचे वजन किती असावे

3 ते 5 महिन्यांच्या मुलांचे वजन सुमारे 6 किलो आणि
मुलींचे वजन सुमारे 5.4 किलो असावे.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info