Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
एक महिने किंवा त्यापेक्षा कमी दिवसाच्या बाळाला 100.4°पेक्षा जास्त ताप असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. तर ताप असताना चिमुकला डोळ्यातून संपर्क करतो, व्यवस्थेत बोलतो खेळतोय, त्याला दिलेले पेय तो पितोय तर अशावेळी चिंता करण्याची गरज नसते.
मात्र चिमुकला तापाने फणफणत असेल त्याला थंडी वाजून सतत ताप येतो, अगदी तीन दिवस झाले तरी ताप उतर नाही, सतत उल्टी येणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि लघवीच्या वेळी चिमुकला रडत असेल तर अशावेळी डॉक्टरांशी संपर्क करुन योग्य तो औषध उपचार केला पाहिजे.
तापावर घरगुती उपाय
1. जास्त पाणी पिणे – हो, आपल्याला ताप आल्यावर आपली खाण्याची इच्छा नसते. उलटी होत असल्याने आपण काही खायला बघत नाही. मग अशावेळी जास्त पाणी प्यायला पाहिजे. कारण जर आपण पाणी प्यायला नाही तर डिहाइड्रेशनची समस्या होऊ शकते. म्हणून ग्लोकोज पाणी जास्त जास्त घेतलं पाहिजे. सोबत फळांचा रस आणि काढा हेही घेतलं पाहिजे.
2. भरपूर झोपा – आजारपणामध्ये जेवढा जास्त तुम्ही आराम करता, झोपता तेवढा लवकर तुम्ही बरे होतात. शरीराला या दिवसांमध्ये आरामाची खूप गरज असते.
3. कोमट पाण्याने आंघोळ – हो, बरोबर आपल्या अनेक जण सांगतात ताप आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करावी. पण नाही, थंड्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुला सर्दी लागू शकते. म्हणून अशावेळी तापामध्ये कायम कोमट पाण्याने आंघोळ करावी. कोमट पाण्यामुळे शरीरातील नसा मोकळ्या होतात.
4. हलके आणि सुती कपडे घ्याला – ताप आल्यावर हलके आणि सुतीकडे घ्यायला पाहिजे. अनेक जण थंडी वाजते म्हणून जाड कपडे घालतात. त्यामुळे शरीरातील तापमान कमी होण्यास मदत होत नाही. शरीराला पुरेसी हवा लागणं महत्त्वाचं असतं. तसंच रोज कपडे बदलले गेले पाहिजे.
5. स्पंज करा – जर तुम्हाला आंघोळ शक्य नसेल तर अशावेळी थंड पाण्याने स्पंज करा. यामुळे शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होते. स्पंजिंग करता लक्षात ठेवा एका भागाला स्पंज करताना तेवढ्याच भाग उघडा ठेवा बाकी भागावर पांघरुन टाकून ठेवा.
6. बर्फ खा – हो, बरोबर ऐकलं तुम्ही पाणी प्यायलानेही तुम्हाला जर उल्टी होत असेल आणि अशाने तुमच्या शरीरात काही जात नसेल तर, बर्फ चोखा त्यामुळे शरीरात पाणी जाईल. यात सगळ्यात बेस्ट म्हणजे बर्फाच्या ट्रेमध्ये ज्यूस टाका आणि हे क्यूब चोखा. त्यामुळे शरीराता ज्यूस जाईल.
7. गरम पाण्याने गरारा करा – गरम पाण्याने गरारा करणे कधीही चांगलं. यामुळे घसा शेकला जातो. एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा मिठ घालून तुम्ही गरारा करा. तसंच गरम पाण्यात ऑपल व्हिनेगर आणि मध मिक्स करुन याचाही उपाय करा तुम्हाला फायदा होईल.
| --------------------------- | --------------------------- |