healthplanet.net

Posted on

जीवनसत्वाच्या अभावामुळे बाळाच्या त्वचेला काही ना काही त्रास होतात. यामुळे बाळाला डाग, चट्टे याबरोबरच पुळ्या उठणे अशा काही समस्याही जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतात. बाळाचे पुढील आयुष्य निरोगी राहावे याकरता पालकांनी सजग राहाणे गरजेचे आहे. त्यासाठी लहानग्याच्या त्वचेच्या तक्रारींवर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info