healthplanet.net

Posted on

गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते. गेल्या मासिक पाळीचा पहिला दिवस निश्चित करा व त्यावेळीची (तिथी, वार, तारीख) नोंद करून घ्या. या तारखेपासून अंदाजे 280 दिवस, म्हणजे नऊ मराठी महिने आणि दहा दिवस झाल्यावर प्रसूती होते.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info