healthplanet.net

Posted on

संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
टीबीची सामान्य लक्षणे
तीन आठवड्यापेक्षा जास्त कफ राहणे, कधीकधी कफावाटे रक्त पडणे.
ताप, खासकरुन रात्रीच्या वेळी
वजनात घट
भुक मंदावणे

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info