Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
जाणून घà¥à¤¯à¤¾ गरोदरपणात काय खावे
आई होणं हा पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• महिलेसाठी सà¥à¤–द अनà¥à¤à¤µ आहे. अरà¥à¤¥à¤¾à¤¤ हा आनंद शबà¥à¤¦à¤¾à¤¤ कधीच वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करता येत नाही. काही महिला तर गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीही उपाय करतात. पण गरोदरपणाचा काळ हा पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• मातेसाठी अरà¥à¤¥à¤¾à¤¤ आईसाठी उतार-चढावाचा असतो. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ होणाऱà¥à¤¯à¤¾ आईला खूपच काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते. विशेषतः खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बाबतीत. बरेचदा गरोदरपणाची लकà¥à¤·à¤£à¥‡ जाणवलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आता नकà¥à¤•ी काय खायचे असा पहिला पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ पडतो. गरोदरपणात तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ खाणà¥à¤¯à¤¾à¤•डे विशेष लकà¥à¤· तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤µà¥‡ लागते. पà¥à¤°à¥‡à¤—ननà¥à¤¸à¥€ टेसà¥à¤Ÿ किटचा वापर करूनही आजकाल आपण गरोदर आहोत की नाही हे कळतं. मग गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर अथवा तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ जवळचà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤ªà¥ˆà¤•ी कोणी गरोदर असेल तर ही माहिती तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आहे. गरोदरपणात कशा पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ खाणे निवडायला हवे (pregnancy diet chart in marathi) हेदेखील महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे. याबाबत माहिती.Â
गरोदरपणात काय खावे हा पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• महिलेला पडलेला पहिला पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ असतो. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ महिलेने काय खावे याची काळजी घेणे हे फकà¥à¤¤ तà¥à¤¯à¤¾ महिलेचे करà¥à¤¤à¤µà¥à¤¯ नसते तर कà¥à¤Ÿà¥à¤‚बातील पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥€ ही जबाबदारी असते. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• जेवणच जेवयला हवे. पण गरोदरपणात खाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कोणते पदारà¥à¤¥ निवडायला हवेत (How to choose food in pregnancy) हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे. जà¥à¤¯à¤¾ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚ची अलरà¥à¤œà¥€ आहे तà¥à¤¯à¤¾ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चे सेवन करू नका आणि अशा अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ महिलांनी आरोगà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ काळजी घेतली पाहिजे आणि सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤²à¤¾ जपलं पाहिजे.अशा अनेक लहानसहान मातà¥à¤° महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बाबी आहेत जà¥à¤¯à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जाणून घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवà¥à¤¯à¤¾à¤¤.Â
गरोदरपणात काय खावे?
गरोदरपणात काय खावे याबाबत गरोदर महिलांचà¥à¤¯à¤¾ मनात नेहमी दà¥à¤µà¤¿à¤§à¤¾ मनःसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ असते. पण सà¥à¤°à¥‚वातीपासूनच काय खायला हवे याबाबत आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सांगणार आहोत. गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांनी जेवणात कोणता आहार घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवा , काय खायला हवे हे जाणून घेणे अतà¥à¤¯à¤‚त गरजेचे आहे. यासाठी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ खालील माहिती वाचणे आवशà¥à¤¯à¤• आहे.Â
1. फळे
गरोदरपणातील आहार
गरोदरपणातील आहार
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ फळ खाणे (Pregnancy Ahar In Marathi) अतà¥à¤¯à¤‚त गरजेचे आहे. यामधà¥à¤¯à¥‡ असणारे पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• ततà¥à¤µ हे होणाऱà¥à¤¯à¤¾ बाळ आणि आई दोघांसाठीही अतà¥à¤¯à¤‚त गरजेचे आहे. वासà¥à¤¤à¤µà¤¿à¤• गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ कोणतेही फळ उचलून खालà¥à¤²à¥‡ असं होत नाही. काही ठराविक फळांचेच या दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ सेवन करावे लागते. अशी कोणती फळे आहेत जाणून घेऊया. पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सी मधà¥à¤¯à¥‡ काय खावे ते पाहूया.Â
अवकॅडो – पोषक ततà¥à¤µà¤¾à¤¬à¤¾à¤¬à¤¤ सांगायचे à¤à¤¾à¤²à¥‡ तर अवकॅडो हे अतà¥à¤¯à¤‚त चांगले फळ आहे. याला बटरफà¥à¤°à¥‚ट असेही मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. यामधà¥à¤¯à¥‡ अनेक गà¥à¤£ असून गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांसाठी फायदेशीर ठरते. यामधà¥à¤¯à¥‡ विटामिनà¥à¤¸, मिनरल आणि लोह यासारखी पोषक ततà¥à¤µà¥‡ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळ आणि आई दोघांचà¥à¤¯à¤¾ पोषणासाठी अतà¥à¤¯à¤‚त उतà¥à¤¤à¤® ठरते. तसंच अà¤à¤Ÿà¤¿à¤‘कà¥à¤¸à¤¿à¤¡à¤‚ट आणि फायबर हे गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ आणि सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ दोनà¥à¤¹à¥€à¤¸à¤¾à¤ ी अतà¥à¤¯à¤‚त फायदेशीर ठरते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांना आपलà¥à¤¯à¤¾ आहारात अवà¥à¤¹à¤¾à¤•ाडोचा समावेश करून घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवा.Â
संतà¥à¤°à¥€ – विटामिन सी यà¥à¤•à¥à¤¤ संतà¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚मà¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांना रोगपà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ारकशकà¥à¤¤à¥€ वाढविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मदत मिळते. गरà¥à¤à¤¾à¤° अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ आई आणि बाळ दोघांचà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ रोगपà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ारक शकà¥à¤¤à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी रोजचà¥à¤¯à¤¾ खाणà¥à¤¯à¤¾à¤¤ संतà¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚चा समावेश करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. तसंच महिलांना संतà¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सेवनामà¥à¤³à¥‡ हायडà¥à¤°à¥‡à¤Ÿ राहणà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ मदत मिळते.Â
केळी – बाजारात सरà¥à¤µà¤¾à¤¤ जासà¥à¤¤ पटकन उपलबà¥à¤§ होणारे फळ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ केळे. विटामिनà¥à¤¸ आणि फायबरयà¥à¤•à¥à¤¤ या फळाचे सेवन गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सलà¥à¤²à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¹à¥€ देतात. साधारणतः महिलांना गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेचा तà¥à¤°à¤¾à¤¸ सहन करावा लागतो. पण या समसà¥à¤¯à¥‡à¤ªà¤¾à¤¸à¥‚न केळà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सेवन केलà¥à¤¯à¤¾à¤¸, सà¥à¤Ÿà¤•ा मिळते. याशिवाय यातील विटामिन बी-6 हे गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥‚वातीचà¥à¤¯à¤¾ काळातील मळमळ आणि उलटीचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚नही सà¥à¤Ÿà¤•ा मिळवून देते.Â
सफरचंद – गरोदर नसतानाही सफरचंद रोज खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सलà¥à¤²à¤¾ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ येतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या काळात तर सफरचंद खायलाच हवे. सफरचंद खालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाला दमा आणि अनà¥à¤¯ अलरà¥à¤œà¤¿à¤• आजारापासून दूर ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸ आईला मदत मिळते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नऊ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ बाळाची काळजी गरोदरपणात घेताना रोज सफरचंद खावे. नà¥à¤•तीच गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£ à¤à¤¾à¤²à¥€ असेल तर काळजी घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾à¤š हवी.Â
डाळिंब – गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांनी डाळिंबाचेही सेवन करावे. यामà¥à¤³à¥‡ जर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कमतरतेची समसà¥à¤¯à¤¾ असेल तर ती दूर होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते. तसंच जà¥à¤¯à¤¾ महिलांचे रकà¥à¤¤ पातळ आहे तà¥à¤¯à¤¾à¤‚नी गरà¥à¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤¤ डाळिंब खावे. पण तà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ नकà¥à¤•ी घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.Â
2. à¤à¤¾à¤œà¥€
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ जà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ फळांचे सेवन गरजेचे आहे. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚ची निवड करणेही गरजेचे आहे. सहसा बटाटा, वांग वातूळ असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अतिसेवन गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ करू नये. अगदी मोठà¥à¤¯à¤¾à¤‚कडून ही सूचना वारंवार होत असते. मातà¥à¤° पालेà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚चा आपलà¥à¤¯à¤¾ आहारामधà¥à¤¯à¥‡ नकà¥à¤•ी समावेश करावा. याशिवाय बà¥à¤°à¥‹à¤•ली, फà¥à¤²à¥‰à¤µà¤°, मटार, गाजर, काकडी, सिमला मिरची या à¤à¤¾à¤œà¥€ आपलà¥à¤¯à¤¾ आहारामधà¥à¤¯à¥‡ नेहमी असू दà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤. विशेषतः पालेà¤à¤¾à¤œà¥€ आणि हिरवà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚चा अधिक समावेश करावा. यामधून अधिक पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ गरोदर महिलांना पोषक ततà¥à¤µ मिळत असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚ची निवड करावी. आई आणि होणाऱà¥à¤¯à¤¾ बाळासाठी हे अधिक गरजेचेही आहे आणि अधिक पोषण पà¥à¤°à¤¦à¤¾à¤¨ करते. कोणतीही à¤à¤¾à¤œà¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ अगदी सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤Šà¤¨ घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ याची मातà¥à¤° नेहमी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ काळजी घà¥à¤¯à¤¾
3. दà¥à¤§à¤¾à¤šà¥‡ पदारà¥à¤¥
गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांना आपलà¥à¤¯à¤¾ होणाऱà¥à¤¯à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ योगà¥à¤¯ विकास आणि हाडांचà¥à¤¯à¤¾ मजबूतीसाठी कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤® आणि पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨à¤šà¥€ अतà¥à¤¯à¤‚त आवशà¥à¤¯à¤•ता असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ दà¥à¤§à¤¾à¤šà¥‡ पदारà¥à¤¥ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¨à¤‚तर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ आहारामधà¥à¤¯à¥‡ समाविषà¥à¤Ÿ करायलाच हवेत. जà¥à¤¯à¤¾ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांचे वय 19 – 50 दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ आहे, तà¥à¤¯à¤¾ महिलांना रोज 1000 mg कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤® शरीरात घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ महिलांनी आपलà¥à¤¯à¤¾ जेवणात डेअरी उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨à¤¾à¤‚चा समावेश करावा. यामधà¥à¤¯à¥‡ दूध, दही, पनीर या पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा समावेश करावा. बाजारामधà¥à¤¯à¥‡ या गोषà¥à¤Ÿà¥€ सहजपणाने उपलबà¥à¤§ होतात. मातà¥à¤° या नऊ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ दही आणि पनीर घरीच तयार केले तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ अधिक चांगला परिणाम दिसून येतो. याशिवाय तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सोया (Soya Milk) चे सेवनही करू शकता. डेअरी उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨ आणि कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤®à¤šà¥‡ सेवन केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळामधà¥à¤¯à¥‡ à¤à¤•à¥à¤à¤¿à¤®à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–à¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾ होत नाहीत.Â
4. धानà¥à¤¯
à¤à¤¾à¤œà¥€ आणि फळांसह गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांसाठी धानà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आपलà¥à¤¯à¤¾ आहारात समावेश करून घेणेही आवशà¥à¤¯à¤• आहे. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ नाशà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ ओटà¥à¤¸, गवà¥à¤¹à¤¾à¤šà¤¾ बà¥à¤°à¥‡à¤¡ (Whole Wheat Bread), तांदूळ, दलिया या सगळà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ समावेश करून घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवा. या धानà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ अनेक पोषक ततà¥à¤µ (healthy food in pregnancy in marathi) आढळतात. विटामिन, पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨ आणि फायबर या ततà¥à¤µà¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आई आणि बाळाला योगà¥à¤¯ पोषण मिळते आणि गरोदरपणात आईची तबà¥à¤¬à¥‡à¤¤à¤¹à¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ राहाते.Â
5. नटà¥à¤¸ आणि बी
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ महिलांना आपलà¥à¤¯à¤¾ डाà¤à¤Ÿà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ नटà¥à¤¸ अरà¥à¤¥à¤¾à¤¤ शेंगदाणे, काजू, बदाम आणि अकà¥à¤°à¥‹à¤¡ याचा समावेश करून घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ आवशà¥à¤¯à¤•ता आहे. हे केवळ पोषणच देत नाहीत तर बाळाला अनेक अलरà¥à¤œà¥€à¤‚पासून वाचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹à¥€ मदत करतात. याशिवाय गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांनी अनेक सà¥à¤µà¤°à¥‚पात बी अरà¥à¤¥à¤¾à¤¤ सूरà¥à¤¯à¤«à¥à¤²à¤¾à¤šà¥€ बी अथवा तीळ खावे. मातà¥à¤° हे आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° सेवन करावे. तीळ उषà¥à¤£ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ अधिक सेवन करू नये. मातà¥à¤° यात कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤®, à¤à¤¿à¤‚क आणि मॅगà¥à¤¨à¥‡à¤¶à¤¿à¤¯à¤®à¤¸à¤¾à¤°à¤–े पोषक ततà¥à¤µ असतात, जे गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांसाठी फायदेशीर ठरतात.Â
6. पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨à¥à¤¸
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जर आहाराबाबत विचार करायचा à¤à¤¾à¤²à¤¾ तर पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨à¤¯à¥à¤•à¥à¤¤ आहारही तितकाच गरजेचा आहे. पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨ हे शिशà¥à¤šà¤¾ टिशà¥à¤¯à¥‚ बनणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अतà¥à¤¯à¤‚त फायदेशीर ठरतात. तसंच महिलांचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¤¨ आणि गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ टिशà¥à¤¯à¥‚ विकसित करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीही याचा उपयोग होतो. याशिवाय गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ मांसपेशी आणि रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¥‡à¤ªà¤¾à¤¸à¥‚न वाचविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीही याचा उपयोग होतो. गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलांना पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨à¥à¤¸ मिळविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अंडे, डाळी, दूध आणि दà¥à¤§à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चे सेवन करावे. याशिवाय तà¥à¤®à¥à¤¹à¥€ मासेही खाऊ शकता. मातà¥à¤° आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° आणि तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ वाढीनà¥à¤¸à¤¾à¤° तà¥à¤®à¥à¤¹à¥€ याचे सेवन करावे.Â
7. मिनरलà¥à¤¸
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ शिशà¥à¤šà¤¾ विकास महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ असतो आणि यासाठी तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ आई मà¥à¤¹à¤£à¥‚न शरीरासाठी मिनरलà¥à¤¸à¤šà¥€ आवशà¥à¤¯à¤•ता आहे. विटामिन, कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤® आणि लोह अशा मिनरलà¥à¤¸à¤šà¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला आवशà¥à¤¯à¤•ता असते. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ फोलेटचà¥à¤¯à¤¾ सेवनाने शिशà¥à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जनà¥à¤®à¤¤à¤ƒ विकार होणà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न वाचवता येते. तसंच विटामिन डी ची कमतरता बाळांमधà¥à¤¯à¥‡ हाडांशी संबंधित समसà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ करते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ विटामिन डी चे आईसाठी खूपच महतà¥à¤¤à¥à¤µ आहे. कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤® हे बाळाचà¥à¤¯à¤¾ दात आणि हाडांसाठी लाà¤à¤¦à¤¾à¤¯à¤• ठरते. याशिवाय आयोडिन आणि जिंकसारखे मिनरलà¥à¤¸ हे गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ खूपच लाà¤à¤¦à¤¾à¤¯à¤• ठरतात. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ आहारामधà¥à¤¯à¥‡ डाळ, टॉमेटो, सिमला मिरची अशा पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा नियमित समावेश करून घà¥à¤¯à¤¾.Â
8. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ पाणी पिणे आहे गरजेचे
गरोदरपणात काय खावे
गरोदरपणात काय खावे
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ शरीर हायडà¥à¤°à¥‡à¤Ÿ राखणे खूपच गरजेचे आहे. नेहमीचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤²à¤¨à¥‡à¤¤ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ शरीराला पाणी पिणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ जासà¥à¤¤ आवशà¥à¤¯à¤•ता à¤à¤¾à¤¸à¤¤à¥‡. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ महिलांचà¥à¤¯à¤¾ शरीरामधà¥à¤¯à¥‡ खूपच बदल होत असतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ शरीराला हायडà¥à¤°à¥‡à¤Ÿ ठेवावेच लागते. à¤à¤®à¤¨à¤¿à¤¯à¥‹à¤Ÿà¤¿à¤• दà¥à¤°à¤µ बनविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज à¤à¤¾à¤¸à¤¤à¥‡. कारण हाच दà¥à¤°à¤µ बाळाला सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मदत करत असतो. याशिवाय हे सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ दूध निरà¥à¤®à¤¾à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीही महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ ठरते. तसंच तर गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ उलटी होणे हे सामानà¥à¤¯ आहे, पण काही महिलांना याचा अधिक तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. अशावेळी शरीरामधà¥à¤¯à¥‡ पाणी कमी होते आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ वजन कमी होणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ धोका वाढतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ नियमित पाणी पित राहावे. गरà¥à¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤¤ रोज दोन लीटरपेकà¥à¤·à¤¾ अधिक पाणी पिणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज आहे.Â
गरोदरपणासाठी खास डाà¤à¤Ÿ चारà¥à¤Ÿ
गरोदरपणात बाईने सरà¥à¤µà¤¾à¤¤ जासà¥à¤¤ काळजी घेणे गरजेचे असते मग ते छोटà¥à¤¯à¤¾ छोटà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€ असतील जसे कि गरोदर पणात काय खावे? किती खावे? तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वेळ काय? à¤à¤µà¤¢à¤‚च नाही तर गरोदर पणात हळू हळू चालावे, जासà¥à¤¤ पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° घेऊ नये, या शिवाय गरोदर पणात कसे à¤à¥‹à¤ªà¤¾à¤µà¥‡? या कडे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ लकà¥à¤· देणे फार गरजेचे असते.
तसेच गरोदरपणात काय खावे याचà¥à¤¯à¤¾ अनेक टिपà¥à¤¸ आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मिळत असतात (pregnancy food tips in marathi) तसंच पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• गरोदर महिलेसाठी आहार चारà¥à¤Ÿ (pregnancy food chart in marathi) हा वेगळा असतो. कारण पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• महिलेची गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ शरीराची अवसà¥à¤¥à¤¾ आणि अगदी शरीराची ठेवणही वेगळी असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आहार चारà¥à¤Ÿà¤¹à¥€ वेगवेगळा असतो. पण आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° आपण याबाबत निरà¥à¤£à¤¯ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सी मधà¥à¤¯à¥‡ काय खावे यासह तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आहार चारà¥à¤Ÿà¤¬à¤¾à¤¬à¤¤à¤¹à¥€ जाणून घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवे.Â
जेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वेळ
काय खावेÂ
सकाळी 6 – 7 दरमà¥à¤¯à¤¾à¤¨
अरà¥à¤§à¤¾ ते à¤à¤• कप दूध, 4-5 बदाम आणि à¤à¤• अकà¥à¤°à¥‹à¤¡
नाशà¥à¤¤à¤¾ – सकाळी 9 – 10 दरमà¥à¤¯à¤¾à¤¨
जे शाकाहारी आहेत, तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤• वाटी दलिया आणि à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚सह पोहे वा उपमा अथवा à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚सह दोन गवà¥à¤¹à¤¾à¤šà¥‡ बà¥à¤°à¥‡à¤¡ अथवा à¤à¤¾à¤œà¥€ आणि पोळी किंवा गवà¥à¤¹à¤¾à¤šà¤¾ दलिया वा ओटà¥à¤¸Â
जे मांसाहारी आहेत, तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤• कप दूध अथवा à¤à¤• वाटी दही, à¤à¤• अंडे अथवा à¤à¤• वाटी पनीरÂ
सकाळी 11 दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ – मॉरà¥à¤¨à¤¿à¤‚ग सà¥à¤¨à¥…क
आपलà¥à¤¯à¤¾ आवडीची दोन फळं – संतà¥à¤°à¥‡, सफरचंद, केळे यापैकीÂ
दà¥à¤ªà¤¾à¤°à¤šà¤‚ जेवण – 1 – 2 दरमà¥à¤¯à¤¾à¤¨
तीन पोळà¥à¤¯à¤¾, à¤à¤• वाटी à¤à¤¾à¤œà¥€, à¤à¤• वाटी आमटी, à¤à¤• वाटी दही वा कोशिंबीर, à¤à¤• मधà¥à¤¯à¤® आकाराचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤²à¥‡à¤Ÿà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सलाड
संधà¥à¤¯à¤¾à¤•ाळचा नाशà¥à¤¤à¤¾ – 4-5 दरमà¥à¤¯à¤¾à¤¨
à¤à¤• गà¥à¤²à¤¾à¤¸ दूध, à¤à¤• लहान वाटी à¤à¤¾à¤œà¤²à¥‡à¤²à¥‡ चणे, उकडलेले अंडे अथवा उकडलेले कडधानà¥à¤¯Â
संधà¥à¤¯à¤¾à¤•ाळी 6-7 दरमà¥à¤¯à¤¾à¤¨
दोन कोणतीही आवडती फळे (जी खाता येतील गरोदरपणात अशी)
रातà¥à¤°à¥€à¤šà¥‡ जेवण 9-10 दरमà¥à¤¯à¤¾à¤¨
तीन पोळà¥à¤¯à¤¾, à¤à¤¾à¤¤, à¤à¤• वाटी आमटी, à¤à¤• वाटी à¤à¤¾à¤œà¥€, सलाड
रातà¥à¤°à¥€ à¤à¥‹à¤ªà¤£à¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ 11 वाजता
à¤à¤• कप दूध आणि à¤à¤• फळ (जे शरीराला हानीकरक नसेल)
Pregnancy Diet Chart In Marathi
पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• महिलेचे शरीर आणि बाळाची वाढ ही वेगळी असते. यापेकà¥à¤·à¤¾ अधिक à¤à¥‚क लागत असेल अथवा कमी à¤à¥‚क लागत असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š आहार ठेवावा याची काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€.Â
गरोदरपणात काय खाऊ नये
गरोदरपणात काय खावे हे जितके महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे तितकेच कोणते पदारà¥à¤¥ खाऊ नयेत याचीही काळजी घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवी. गरोदरपणामधà¥à¤¯à¥‡ काय खाऊ नये (pregnancy made kay khau naye) याबाबत अधिक माहितीÂ
आजकाल कॉफी आणि चहा याचे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सेवन करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खूपच सवय असते. पण गरोदरपणात कॉफी वा कॅफेनपासून अधिकाधिक दूर राहा
पपई, दà¥à¤°à¤¾à¤•à¥à¤·, अननस आणि आंबा अशा फळांपासून दूर राहा. या फळामधà¥à¤¯à¥‡ असणारी उषà¥à¤£à¤¤à¤¾ बाळासाठी धोका ठरू शकते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ही फळे गरोदरपणात खाणे टाळा. यामà¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ धोकाही असतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या फळांपासून लांबच राहा
कोणतीही à¤à¤¾à¤œà¥€ ही धà¥à¤¤à¤²à¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ वापरू नका. à¤à¤¾à¤œà¥€à¤µà¤° किटक असतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ à¤à¤¾à¤œà¥€ चिरणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ धà¥à¤Šà¤¨à¤š घà¥à¤¯à¤¾
कचà¥à¤šà¥‡ अंडे अथवा कचà¥à¤šà¥‡ मांस सेवन करू नका. यामधà¥à¤¯à¥‡ विविध बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾ असतात जे बाळाचà¥à¤¯à¤¾ जीवाला धोका वाढवू शकतात. यामà¥à¤³à¥‡ वेळेआधीच बाळाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो अथवा गरोदर महिला आजारीही पडू शकते
अनपाशà¥à¤šà¤°à¤¾à¤ˆà¤œà¥à¤¡ दà¥à¤§à¤¾à¤šà¤¾ वापर करू नका. यामà¥à¤³à¥‡ संकà¥à¤°à¤®à¤£ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ धोका असतो. तसंच याचा सरळ परिणाम हा बाळावर होत असतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हे खाणे टाळा
दारू पिऊ नका. यामà¥à¤³à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ मेंदूचा विकास थांबतो आणि बाळाचà¥à¤¯à¤¾ जनà¥à¤®à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡à¤¹à¥€ अडथळे निरà¥à¤®à¤¾à¤£ होतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरोदरपणात दारूपासून लांब राहाÂ
पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¥‹à¤¤à¥à¤¤à¤°à¥‡ (FAQ’s)
1. मसालेदार खाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ होऊ शकतो का?
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ मसालेदार खाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ होत नाही. मातà¥à¤° मसालेदार खाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ महिलांना गॅस, अॅसिडिटी आणि जळजळ अशी समसà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अशावेळी जासà¥à¤¤ मसालेदार खाऊ नका. तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हवं तितकंच तिखट खाणे खा. याशिवाय तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚नी दिलेलà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° वागा.Â
2. à¤à¤¾à¤¤ खाणे योगà¥à¤¯ आहे की नाही?
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ संतà¥à¤²à¤¿à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ à¤à¤¾à¤¤ खाणे योगà¥à¤¯ आहे. हाडांना मजबूती देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आणि रोगपà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ारक कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ वाढविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤¾à¤¤ खावा. मातà¥à¤° जासà¥à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ à¤à¤¾à¤¤ खालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ मधà¥à¤®à¥‡à¤¹ अथवा अनà¥à¤¯ तà¥à¤°à¤¾à¤¸ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाला हानी पोहचेल असं काहीही करू नका.Â
3. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ आईसà¥à¤•à¥à¤°à¤¿à¤® खालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ काय होते?
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ आईसà¥à¤•à¥à¤°à¤¿à¤® खालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ संकà¥à¤°à¤®à¤£à¤¾à¤šà¤¾ धोका होऊ शकतो. यामधà¥à¤¯à¥‡ कचà¥à¤šà¥‡ अंडे असते तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाहेर आईसà¥à¤•à¥à¤°à¤¿à¤® खाणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ घरीच अंडà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ आईसà¥à¤•à¥à¤°à¤¿à¤® तयार करून खाऊ शकता. यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ धोका नाही. पण तà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ मातà¥à¤° नकà¥à¤•ी घà¥à¤¯à¤¾.Â
| --------------------------- | --------------------------- |