Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
घसा बसलà¥à¤¯à¤¾à¤¸ करावेत हे घरगà¥à¤¤à¥€ उपाय
आलं आणि मध :
आलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आयà¥à¤°à¥à¤µà¥‡à¤¦à¤¾à¤¤ फारचं महतà¥à¤µ आहे. आलं ही à¤à¤• पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¥€ औषधी वनसà¥à¤ªà¤¤à¥€ आहे. घसा जर बसला असेल तर आलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ छोटा तà¥à¤•डा मधासोबत चावून खावा. यामà¥à¤³à¥‡ घशातील कफ, सà¥à¤œ, इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ कमी होते व घशाला आराम मिळतो, तसेच आवाजही मोकळा होतो. दिवसातà¥à¤¨ दोन ते तीनवेळा आलं व मध खावे, याने आपला तà¥à¤°à¤¾à¤¸ नकà¥à¤•ीच कमी होईल आणि आराम मिळेन.
मिठाचà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾ :
घसा जर बसला असेल तर मिठाचà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾ करावà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤• गà¥à¤²à¤¾à¤¸ गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ थोडेसे मीठघालावे आणि तà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤£à¥‡ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾ करावà¥à¤¯à¤¾à¤¤ यामà¥à¤³à¥‡ घशाला आलेली सà¥à¤œ कमी होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते तसेच काही इनà¥à¤«à¥‡à¤•शन किंवा वà¥à¤¹à¤¾à¤ˆà¤°à¤² इनà¥à¤«à¥‡à¤•शन असेल तर ते देखील कमी होते आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¸à¥‹à¤¬à¤¤ आवाज/ गळा बसणे कमी होते.
मध आणि लवंग:
लवंगाची पावडर करून मधासोबत तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ चाटणं बनवून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. हे चाटणं घेत राहिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ घशाला आराम मिळतो व आपला आवाज मोकळा होणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤ होते. लवंग ही देखील यावर रामबाण उपाय मà¥à¤¹à¤£à¥‚न काम करते.
लिंबू पाणी
à¤à¤• गà¥à¤²à¤¾à¤¸ कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤• चमचा लिंबाचा रस व à¤à¤• चमचा मध मिसळून ते पाणी पà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ यामà¥à¤³à¥‡ घशातील इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ कमी होते. तसेच कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ लिंबू पिळून तà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾ केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ही घशाला आराम मिळतो व घसा बसणे कमी होते.
मध
मध हे à¤à¤• नैसरà¥à¤—िक अâ€à¥…नà¥à¤Ÿà¤¿à¤¬à¤¾à¤¯à¥‹à¤Ÿà¤¿à¤• गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤® असणारे आहे तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ मध हे देखील अनेक आजारा वर गà¥à¤£à¤•ारी आहे ,तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ मध मिसळून घेतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ घशातील सà¥à¤œ व इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ कमी होते आणि आपला गळा बसणे घसा बसणे पà¥à¤°à¥à¤£ पणे कमी होते. रोज सकाळ संधà¥à¤¯à¤¾à¤•ाळ मध कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ मिसळून पà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बराच आराम मिळेल.
लसà¥à¤£
घसा जर बसला असेल तर à¤à¤• ते दोन लसणाचà¥à¤¯à¤¾ पाकळà¥à¤¯à¤¾ कचà¥à¤šà¥à¤¯à¤¾ चावà¥à¤¨ खावà¥à¤¯à¤¾à¤¤. लसूण हा गरम असून तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अतिशय उगà¥à¤° वास असतो तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ घशातील कोणतेही इनà¥à¤«à¥‡à¤•शन आणि इतर समसà¥à¤¯à¤¾ राहत नाही आणि यामà¥à¤³à¥‡ घसा बसणे कमी होते.
ओवा
ओवा पाणी दोन गà¥à¤²à¤¾à¤¸ पाणà¥à¤¯à¤¾ मधà¥à¤¯à¥‡ दोन चमचे ओवा घालà¥à¤¨ ते पाणी मंद आचेवर उकळà¥à¤¨ घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. थोडà¥à¤¯à¤¾ वेळाने पाणी कोमट à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾ नंतर तà¥à¤¯à¤¾à¤¤ मीठटाकून तà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾ करावà¥à¤¯à¤¾à¤¤. यामà¥à¤³à¥‡ घशाची सà¥à¤œ कमी होवà¥à¤¨ आवाज ही मोकळा होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते आणि घसा व गळा यांचà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾ नाहीशा होतात. लसूण या पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š ओवा देखील या तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤µà¤° अनà¥à¤•ूल परिणाम करणारा आहे.
हळदीचे दूधहळदीचे दूध
हळद आणि गरम दूध हे अनेक आजारांवर रामबाण उपाय मà¥à¤¹à¤£à¥‚न ओळखले जाते. गरम दà¥à¤§à¤¾à¤¤ हळद घालà¥à¤¨ पà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ देखील आपलà¥à¤¯à¤¾ घशा तील इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ कमी होते व घशाला बरà¥â€à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी आराम मिळतो. हळदी बरोबर सà¥à¤‚ठपूड ही देखील दूधात घालॠशकता. आधीचà¥à¤¯à¤¾ काळापासूनच जासà¥à¤¤ खोकला किंवा सरà¥à¤¦à¥€ ताप अथवा इनà¥à¤«à¥‡à¤•शन असेल तर हा उपाय करत असत
कांदा रस
कांदà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ खाणà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ ही औषधी उपयोग आहेत. कांदà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ रसामà¥à¤³à¥‡ कफ पातळ होतो तसेच घसा मोकळा होतो. दिवसातà¥à¤¨ दोन ते तीन वेळा कांदà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ रस किंवा तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ चाटणं बनवà¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सेवन करावे. याने घसा बसणे गळा बसणे या समसà¥à¤¯à¤¾ नाहीशà¥à¤¯à¤¾ होतात.
| --------------------------- | --------------------------- |